Saturday, 31 August 2013
तू असतीस तर
तू असतीस तर आज मी एकटा नसतो
तू असतीस तर आज माझ्या भावना दुखावल्या नसत्या
तू असतीस तर आज मी तुझ्या सोबतच असतो
तू असतीस तर माझा आनंद आकाशात मावला नसता
तू असतीस तर आज मी एकांत जवळ केला नसता
तू असतीस तर तुला जे हवे ते मी दिले असते
तू असतीस तर मी जितके हवे तितके प्रेम तुझ्यावर केले असते
तू असतीस तर तुझ्या सुखात नसलो तरी
तुझ्या दुख:त तर नक्की भागीदार असतो.
तू कसे समजून नाही घेत कि
तुझ्या साठीच तू नाहीस म्हणून मी आज,
माझा एकांत जवळ केला आहे
तुझ्या साठीच एकांत जवळ करून
आज सर्वात जास्त धोका पत्करला आहे
तुझ्या साठीच आज मी एकटा जगत आहे
तुझ्या साठीच फक्त तुझ्यावर प्रेम करत आहे...
परत ये सखे आज मी तुझीच वाट पाहत आहे
अजयराजे घाटगे.
०१.०९.२०१३
प्रेम
प्रेम हे असेच असते कधी रडवते कधी हसवते
काही स्वताच रुसत तर कधी स्वताहून रुसवते
प्रेमात भावना म्हण्त्वाच्या असतात त्या कदीच
दुखवायच्या नसतात
आयुष्यात प्रेम हे एकदाच होत
पण ते प्रेम कधी नाही विसरायचं
जितके मनात आहे तितकेच
करायचे असत
नका करू मैत्री माझ्याशी चंद्र ताऱ्या सारखी
जितकी मनात आहे तितकीच
मना पासून मैत्री करा माझ्याशी
कवी
अजयराजे घाटगे
काही स्वताच रुसत तर कधी स्वताहून रुसवते
प्रेमात भावना म्हण्त्वाच्या असतात त्या कदीच
दुखवायच्या नसतात
आयुष्यात प्रेम हे एकदाच होत
पण ते प्रेम कधी नाही विसरायचं
जितके मनात आहे तितकेच
करायचे असत
नका करू मैत्री माझ्याशी चंद्र ताऱ्या सारखी
जितकी मनात आहे तितकीच
मना पासून मैत्री करा माझ्याशी
कवी
अजयराजे घाटगे
Friday, 30 August 2013
Thursday, 29 August 2013
शिंपल्यात मोती सुरक्षित असतात
शिंपल्यात मोती सुरक्षित असतात
काळजाच्या तुकड्यावर फक्त
तुझ्याच नावाची चार अक्षरे असतात
त्या चार अक्षरातच तुझे रूप असते
प्रेमात पडताना त्या अक्षरातच
भावना सामावलेल्या असतात .
अजय घाटगे
२९.०८.२०१३
मी तुझ्या .................
मी तुझ्या .................
मी तुझ्या साठी नाही झुरत मी माझ्या प्रेम साठी झुरतोय
मी तुझी काळजी नाही करत मी माझ्या प्रेमाची काळजी करतोय
मी तुझ्या साठी नाही राहत मी माझ्या प्रेमा साठी राहतोय
मी तुझ्या साठी विरहात नाही राहत मी माझ्या प्रेमा साठी एकटा राहतोय
मी तुझ्या साठी नाही कविता नाही करत मी माझ्या तुझ्यावर
केलेल्या प्रेमा साठी कविता करतोय.
तू नको गैर समज करून घेऊ मी तुला माझ प्रेम समजवण्याचा
प्रयत्न करतोय.........
कारण मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतोय..
अजय घाटगे
२९.८.२०१३
मी तुझ्या साठी नाही झुरत मी माझ्या प्रेम साठी झुरतोय
मी तुझी काळजी नाही करत मी माझ्या प्रेमाची काळजी करतोय
मी तुझ्या साठी नाही राहत मी माझ्या प्रेमा साठी राहतोय
मी तुझ्या साठी विरहात नाही राहत मी माझ्या प्रेमा साठी एकटा राहतोय
मी तुझ्या साठी नाही कविता नाही करत मी माझ्या तुझ्यावर
केलेल्या प्रेमा साठी कविता करतोय.
तू नको गैर समज करून घेऊ मी तुला माझ प्रेम समजवण्याचा
प्रयत्न करतोय.........
कारण मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतोय..
अजय घाटगे
२९.८.२०१३
भावना
कुणाच चुकत असेल तर ते बरोबर म्हणावे लागतंय
कोणाच्या भावना दुकाव्ल्या जाणार नाहीत
या साठी बरोबर असताना चूक नसताना हि
स्वत: चूक आहे कबूल लागतंय ..
अजय घाटगे
कोणाच्या भावना दुकाव्ल्या जाणार नाहीत
या साठी बरोबर असताना चूक नसताना हि
स्वत: चूक आहे कबूल लागतंय ..
अजय घाटगे
तुला
तुला मी कधीच विसरून जाणार नाहि
कारण तुझ्या डोळ्यातले अश्रू मी कधीच
पाहू शकणार नाहि..
अजय घाटगे......
कारण तुझ्या डोळ्यातले अश्रू मी कधीच
पाहू शकणार नाहि..
अजय घाटगे......
मला आवड आहे लिहायची
मला आवड आहे लिहायची
पण तू हि सवय करून घे थोड्या शब्दांची
लिह्यातून प्रेम करू ,
प्रेमातून कविता लिहिण्यास सुरवात करू ..........
अजय घाटगे ..........................
पण तू हि सवय करून घे थोड्या शब्दांची
लिह्यातून प्रेम करू ,
प्रेमातून कविता लिहिण्यास सुरवात करू ..........
अजय घाटगे ..........................
Wednesday, 28 August 2013
प्रतीक्षा
प्रतीक्षा आहे जी तुझ्या शिवाय कधी संपणार नाही
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू माझ्याशिवाय राहणार नाही
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू सर्वत्र माझ्याच शोधात राहशील तेव्हा मी तुझ्या समोर आल्याशिवाय राहणार नाही....
मला प्रतीक्षा आहे त्या दिवसाची ज्या दिवशी
तू माझ्या प्रेमाला नकार देणार नाही ..
अजयराजे घाटगे.
....................
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू माझ्याशिवाय राहणार नाही
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू सर्वत्र माझ्याच शोधात राहशील तेव्हा मी तुझ्या समोर आल्याशिवाय राहणार नाही....
मला प्रतीक्षा आहे त्या दिवसाची ज्या दिवशी
तू माझ्या प्रेमाला नकार देणार नाही ..
अजयराजे घाटगे.
....................
तुला माझ्या सारखी कविता
तुला माझ्या सारखी कविता
लिहिता येत नाही असे कधीच होणार नाही
तू मनापासून प्रयत्न कर तुला नक्की लिहिता येईल
त्यात काही शंका नाही,
तरी हि तुझ्या मनात माझ्या साठी काही तरी
खास आहे हेच माझ्या,
साठी खूप आज महत्वाचे आहे..
अजयराजे घाटगे
लिहिता येत नाही असे कधीच होणार नाही
तू मनापासून प्रयत्न कर तुला नक्की लिहिता येईल
त्यात काही शंका नाही,
तरी हि तुझ्या मनात माझ्या साठी काही तरी
खास आहे हेच माझ्या,
साठी खूप आज महत्वाचे आहे..
अजयराजे घाटगे
हृदयाचं खेळणे
माझ्या साठी तू हृदयाचं खेळणे केलेस
पण त्या खेळन्यालाच जपण्या साठी
मी हृदयाचं दार उघडे केलय..
अजयराजे घाटगे
पण त्या खेळन्यालाच जपण्या साठी
मी हृदयाचं दार उघडे केलय..
अजयराजे घाटगे
दर वेळी
दर वेळी भेटायला आल्यावर
बहाणा तुझा नवीन असतो,
चेहरा तुझा गुलाब सारखा खुलत असतो,
केसात मोगऱ्याचा गजरा असतो
त्या गाजऱ्याचा गंध सर्वत्र पसरतो
गालावर लाल रंग असतो,
दिवस तुझ्या सहवासात
खूप छान जातो पण
जाताना तू डोळ्यातून
अश्रू अपुसुक निघतो..
अजयराजे घाटगे
बहाणा तुझा नवीन असतो,
चेहरा तुझा गुलाब सारखा खुलत असतो,
केसात मोगऱ्याचा गजरा असतो
त्या गाजऱ्याचा गंध सर्वत्र पसरतो
गालावर लाल रंग असतो,
दिवस तुझ्या सहवासात
खूप छान जातो पण
जाताना तू डोळ्यातून
अश्रू अपुसुक निघतो..
अजयराजे घाटगे
तुमच्या
तुमच्या वाह वाह ने मला मिळते मजा
मी हवेत उडून जाईल इतकी देऊ नका वाह वाह
कि होईल मला सजा.......
अजयराजे घाटगे
२८.०८.२०१३ ..............
मी हवेत उडून जाईल इतकी देऊ नका वाह वाह
कि होईल मला सजा.......
अजयराजे घाटगे
२८.०८.२०१३ ..............
मी
मी कोणाशी बोलत नाही याचा अर्थ असा नाही
कि मैत्री ला विसरतो,
मी चार शब्दच बोलतो ते हि मैत्री
जपण्या सारखेच बोलतो.....
अजय ..............
कि मैत्री ला विसरतो,
मी चार शब्दच बोलतो ते हि मैत्री
जपण्या सारखेच बोलतो.....
अजय ..............
तू नजरेने बोलतेस
तू नजरेने बोलतेस
ते मी शब्दात माडतो
तुझ्या शर्मिली अदेवर
तर माझा शब्दच फिदा असतो.
त्या फिदा झालेल्या शब्दाला मी
आपले करण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा तो शब्द तुझ्या साठी
कवितेत रुपांतर होतो..
अजयराजे घाटगे
२८.०८.२०१३
ते मी शब्दात माडतो
तुझ्या शर्मिली अदेवर
तर माझा शब्दच फिदा असतो.
त्या फिदा झालेल्या शब्दाला मी
आपले करण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा तो शब्द तुझ्या साठी
कवितेत रुपांतर होतो..
अजयराजे घाटगे
२८.०८.२०१३
तुला पहिले
तुला पहिले कि मन अगदी
विचित्र होते
समोर आलीस कि स्वप्नात
असल्याच भासवत.
त्या विचित्र मनाला समजवायला
गेले तर ते तुझ्याच विश्वात रमत
असत.
अजयराजे घाटगे.
२८.०८.२०१३
विचित्र होते
समोर आलीस कि स्वप्नात
असल्याच भासवत.
त्या विचित्र मनाला समजवायला
गेले तर ते तुझ्याच विश्वात रमत
असत.
अजयराजे घाटगे.
२८.०८.२०१३
Tuesday, 27 August 2013
खिलता चेहरा
सुबह सुबह दिखा खिलता चेहरा तुम्हारा
दिन का ये सवेरा खूबसुरत हुआ हमारा
सावी जिंदगी तुम्हारी बन जाये इतनी हसीन
जितना खिलता चेहरा है तुम्हारा.........
अजयराजे घाटगे.
२८.०८.२०१३
दिन का ये सवेरा खूबसुरत हुआ हमारा
सावी जिंदगी तुम्हारी बन जाये इतनी हसीन
जितना खिलता चेहरा है तुम्हारा.........
अजयराजे घाटगे.
२८.०८.२०१३
मरण तर कधी ना कधी कधी येणारच आहे
मरण तर कधी ना कधी कधी येणारच आहे
ते कोणाला चुकणार नाही
पण ते तुला पहल्या शिवाय नाही येणार आहे
इतका विस्वास आहे आहे मरणावर माझा
पण तू त्या आधी येशील हा विस्वास आहे
मी तुझ्या कडे यायच्या आधी तू माझ्या कडे
येशील हा तुझा विस्वास माझ्यावर नसेल
माझा विस्वास तुझ्या वर आहे..
अजयराजे घाटगे
२७.०८.२०१३
९.१७ सकाळ
ते कोणाला चुकणार नाही
पण ते तुला पहल्या शिवाय नाही येणार आहे
इतका विस्वास आहे आहे मरणावर माझा
पण तू त्या आधी येशील हा विस्वास आहे
मी तुझ्या कडे यायच्या आधी तू माझ्या कडे
येशील हा तुझा विस्वास माझ्यावर नसेल
माझा विस्वास तुझ्या वर आहे..
अजयराजे घाटगे
२७.०८.२०१३
९.१७ सकाळ
Monday, 26 August 2013
तुला
तुला माझ्या अबोल्यातून समजली नाही तरी
नजरेतून तरी समजेल माझ्या मनाची व्यथा
याच आशेवर आज मी राहत आहे
का कुणास ठाऊक तुझ्या प्रेमातील एक एक
दिवस तुझ्या शिवाय तुझ्याच साठीच सरत आहे.....
अजय घाटगे
नजरेतून तरी समजेल माझ्या मनाची व्यथा
याच आशेवर आज मी राहत आहे
का कुणास ठाऊक तुझ्या प्रेमातील एक एक
दिवस तुझ्या शिवाय तुझ्याच साठीच सरत आहे.....
अजय घाटगे
सुंदर
सुंदर तुझे डोळे घारे सखे जणू चंद्र कोरी सारखे
केस तुझे सळ सळसळीत रेशीम हि फिके पडे
चाल तुझी चनचल जसी स्वर्गातून अप्सरा चाले
मधुर तुझा स्वर जसा कोकिळा गीत गाये
दिसते तू सुंदर अशी अशी स्वप्नातील
राजकुमारी शोभे.
अजय घाटगे
केस तुझे सळ सळसळीत रेशीम हि फिके पडे
चाल तुझी चनचल जसी स्वर्गातून अप्सरा चाले
मधुर तुझा स्वर जसा कोकिळा गीत गाये
दिसते तू सुंदर अशी अशी स्वप्नातील
राजकुमारी शोभे.
अजय घाटगे
तुझ्या सोबत खूप बोलून हि मी अबोल होतो
तुझ्या सोबत खूप बोलून हि मी अबोल होतो
तुझ्या पासून दूर असून हि तुझ्या अभासाला
जवळ करत होतो,
प्रत्येक वेळेस तुझ्या सोबत जगायचं नवीन
एक स्वप्न पाहत होतो,
तुझ्यावर विस्वास होता म्हणूनच
तू दिलेल्या नाकारलाच
मी माझे प्रेम समजत होतो...
अजयराजे घाटगे....
तुझ्या पासून दूर असून हि तुझ्या अभासाला
जवळ करत होतो,
प्रत्येक वेळेस तुझ्या सोबत जगायचं नवीन
एक स्वप्न पाहत होतो,
तुझ्यावर विस्वास होता म्हणूनच
तू दिलेल्या नाकारलाच
मी माझे प्रेम समजत होतो...
अजयराजे घाटगे....
चार शब्द
फोटो किती हि सुंदर असला तरी मी त्या फोटो कडे
कधी लक्ष देत नाही,
फोटो वर चार शब्द जरी असले तर ते शब्द वाचल्या शिवाय
मला राहवत नाही..........
अजय घाटगे
कधी लक्ष देत नाही,
फोटो वर चार शब्द जरी असले तर ते शब्द वाचल्या शिवाय
मला राहवत नाही..........
अजय घाटगे
तू भेटल्यावर
तू भेटल्यावर मला प्रेमाचा अर्थ कळला
प्रेमात पडल्यावर तुझा चेहरा
मनात रुतून बसला.............
अजय घाटगे
प्रेमात पडल्यावर तुझा चेहरा
मनात रुतून बसला.............
अजय घाटगे
तुझ्या प्रेमाच गणित
तुझ्या प्रेमाच गणितच जरा वेगळ आहे
किती हि सोडवले तरी ते गणितच
सुटत नाही आहे....
अजय घाटगे
किती हि सोडवले तरी ते गणितच
सुटत नाही आहे....
अजय घाटगे
विचार
विचार तू तुझ्या मनाला
तू केलेल्या प्रेमाला
तुझ्या अनमोल भावनांना
कधी तरी समजून घे
तुझ्या वर प्रेम करणाऱ्या
या प्रेम वेड्याला..
अजयराजे घाटगे....
तू केलेल्या प्रेमाला
तुझ्या अनमोल भावनांना
कधी तरी समजून घे
तुझ्या वर प्रेम करणाऱ्या
या प्रेम वेड्याला..
अजयराजे घाटगे....
Sunday, 25 August 2013
तुझी आठवण
तुझी आठवण म्हणजे स्पर्श मोर पिसा जसा
तुझी आठवण म्हणजे आभास स्वप्नांचा
तुझी आठवण म्हणजे कधी कधी असते सजा
तुझ्या आठवणीतच मला मिळते कधी कधी
मजा,
तुझ्या आठवणीच्या अंधारातून मिळतोय किरण
आशेचा,
तुझी आठवण म्हणजे विऱ्हातून मिळणारी
एक नवी आशा
आशेतून मिळतोय माझ्या जीवनाला नवीन
उजाळा,
जीवनाला मिळते त्या आठवणीतूनच एक नवी
दिष्या.
अशी हि,
तुझी आठवण सतावणार आहे काय माहित
किती दिवस रात्र..........
अजय घाटगे....
तुझी आठवण म्हणजे आभास स्वप्नांचा
तुझी आठवण म्हणजे कधी कधी असते सजा
तुझ्या आठवणीतच मला मिळते कधी कधी
मजा,
तुझ्या आठवणीच्या अंधारातून मिळतोय किरण
आशेचा,
तुझी आठवण म्हणजे विऱ्हातून मिळणारी
एक नवी आशा
आशेतून मिळतोय माझ्या जीवनाला नवीन
उजाळा,
जीवनाला मिळते त्या आठवणीतूनच एक नवी
दिष्या.
अशी हि,
तुझी आठवण सतावणार आहे काय माहित
किती दिवस रात्र..........
अजय घाटगे....
Saturday, 24 August 2013
आयुष्यात
आयुष्यात प्रत्येक गोष्टी मध्ये आनंद हा असतोच
मग तो कधी दुखः मध्ये असतो कधी सुखा मध्ये
असतो,
प्रत्येक जन प्रेम मध्ये पडतोच कधी विरहाच्या
प्रेमा मध्ये,
कधी स्वप्नाच्या प्रेमा मध्ये
अहंकारा ला बदलण्या साठी प्रेमाचे चार शब्दच
पुरेसे असतात,
त्या मुळे प्रेमात हे प्रेमा खातीर झुकावे लागते.
अजयराजे घाटगे
मग तो कधी दुखः मध्ये असतो कधी सुखा मध्ये
असतो,
प्रत्येक जन प्रेम मध्ये पडतोच कधी विरहाच्या
प्रेमा मध्ये,
कधी स्वप्नाच्या प्रेमा मध्ये
अहंकारा ला बदलण्या साठी प्रेमाचे चार शब्दच
पुरेसे असतात,
त्या मुळे प्रेमात हे प्रेमा खातीर झुकावे लागते.
अजयराजे घाटगे
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
नाही प्रेम करावेसे वाटत आता कोणावर
नाही कळत भावना कोणाला
तिच्या साठीच जगत होतो
तिच्या साठीच खूष नसून हि आनंदात
राहत होतो आता फक्त त्या आठवणी
आणि उरले फक्त आणि फक्त आभासच
गेली ती सोडून राहिले फक्त आभास
गेली माझे मन तोडून मनातील प्रेम
नाही समजले तिला
भावनांशी शेवटी खेळायचं होत तिला
खेळली ती भावनांशी शेवटी आनंद
झाला तिला भावना दुखावल्या
माझ्या काही अर्थच नाही राहिला
प्रेमाला,'
शेवटी आठवणीच उरल्या आता
जगायला ...
अजयराजे घाटगे..
२४.०८.२०१३
१०.११ सकाळ
नाही प्रेम करावेसे वाटत आता कोणावर
नाही कळत भावना कोणाला
तिच्या साठीच जगत होतो
तिच्या साठीच खूष नसून हि आनंदात
राहत होतो आता फक्त त्या आठवणी
आणि उरले फक्त आणि फक्त आभासच
गेली ती सोडून राहिले फक्त आभास
गेली माझे मन तोडून मनातील प्रेम
नाही समजले तिला
भावनांशी शेवटी खेळायचं होत तिला
खेळली ती भावनांशी शेवटी आनंद
झाला तिला भावना दुखावल्या
माझ्या काही अर्थच नाही राहिला
प्रेमाला,'
शेवटी आठवणीच उरल्या आता
जगायला ...
अजयराजे घाटगे..
२४.०८.२०१३
१०.११ सकाळ
काल तू माझ्यावर प्रेम करत होती
काल तू माझ्यावर प्रेम करत होती
आज का माझा तीरसाकार करत आहेस
तुझ्या तीरसकाराला बदलवण्याचा
प्रयत्न मी आज करत आहे
तुझ्या तीरसकारा मागे प्रेम असेल
याच आशेवर आज जगतोय,
तुझ्या आठवणी सोबतच आज रमतोय
तुझे प्रेम आहे माझ्यावर हेच मी आज
जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ...
अजय घाटगे
२४.०८.२०१३ ......
आज का माझा तीरसाकार करत आहेस
तुझ्या तीरसकाराला बदलवण्याचा
प्रयत्न मी आज करत आहे
तुझ्या तीरसकारा मागे प्रेम असेल
याच आशेवर आज जगतोय,
तुझ्या आठवणी सोबतच आज रमतोय
तुझे प्रेम आहे माझ्यावर हेच मी आज
जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ...
अजय घाटगे
२४.०८.२०१३ ......
Thursday, 22 August 2013
हि माझी आयुष्यातील पहिली कविता...........
हि माझी आयुष्यातील पहिली कविता...........
**********************************
माझे स्वप्न आहे आयुष्यात एक तरी कविता लिहायचं
माझे स्वप्न आहे शब्दांशी मैत्री करायचं
मनाला शब्दां मध्ये गुंतवायच
शब्दातून शब्दांशी बोलायचं
मनातील मनाला शब्दातून उतरायचं
तुझ्या मनाला शब्दातून ओळखायच
भावना नाही कळल्या तुला तरी
त्या शब्दातूनच मांडायच्या
सुंदर सुंदर शब्दातून तुझे वर्णन
करायचं,
ओठातून नाही जमले तर
त्याच शब्दातून तुझे प्रेम व्यक्त करायचं,
माझे स्वप्न आहे
काही तर स्वत: लिहायचं स्वत: साठी
नाही जमले तर दुसऱ्या साठी तरी लिहायचं.
पण खरच लिहायचं काही तरी लिहायचं ......
अजयराजे घाटगे....
Tuesday, 20 August 2013
मी असाच आहे
मी असाच आहे किती जरी केले तरी
माझाच आहे,
माझ्या मनाला पटेल तेच करत असतो
कारण मला माझे मन सागत असते तू जे
करत आहेस ते काही चुकीच नाही,
तसा मी रागीट पण आहे पण कारण
असेल तरच राग राग करतो,
कारण मला राग आला तर
मी स्वताला हि विसरत असतो,,
आणि तेच योग्य आहे असे मला वाटते
मला जास्त कोणाशी बोलाय आवडत नाही
करणा शिवाय मी कोणाशी बोलत नाही
कारण नसतानाहि टाइम पास कराय ला मला
जमत नाही,
मी कोणाला काही सांगत असतो ते किती बरोबर
असते कधी कधी मला हि माहित नसते,
मला कोण काय म्हणतो त्या कडे मला लक्ष
द्यायचि गरज नसते कारण मला माहित आहे
मी कोण आहे,
मी कोणाला हि कमी लेखत नाही मला माहित नसते
समोर कोण आणि कसा आहे हे.
मी कधी टाइम पास केला नाही आणि करणार पण नाही,
हे माझे माझ्या मनाने लिहिले आहे
हे किती योग्य आहे हे हि मला माहित आहे..............
**********सर्वच मला समजावे इतका हि मी काही शहाणा
नाही जे आहे तेच सांगतोय यात कसलाही
बहाणा नाही*************
*****जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल
तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल
तर तुमचे मनापासून स्वागत आहे *****
धन्यवाद
माझाच आहे,
माझ्या मनाला पटेल तेच करत असतो
कारण मला माझे मन सागत असते तू जे
करत आहेस ते काही चुकीच नाही,
तसा मी रागीट पण आहे पण कारण
असेल तरच राग राग करतो,
कारण मला राग आला तर
मी स्वताला हि विसरत असतो,,
आणि तेच योग्य आहे असे मला वाटते
मला जास्त कोणाशी बोलाय आवडत नाही
करणा शिवाय मी कोणाशी बोलत नाही
कारण नसतानाहि टाइम पास कराय ला मला
जमत नाही,
मी कोणाला काही सांगत असतो ते किती बरोबर
असते कधी कधी मला हि माहित नसते,
मला कोण काय म्हणतो त्या कडे मला लक्ष
द्यायचि गरज नसते कारण मला माहित आहे
मी कोण आहे,
मी कोणाला हि कमी लेखत नाही मला माहित नसते
समोर कोण आणि कसा आहे हे.
मी कधी टाइम पास केला नाही आणि करणार पण नाही,
हे माझे माझ्या मनाने लिहिले आहे
हे किती योग्य आहे हे हि मला माहित आहे..............
**********सर्वच मला समजावे इतका हि मी काही शहाणा
नाही जे आहे तेच सांगतोय यात कसलाही
बहाणा नाही*************
*****जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल
तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल
तर तुमचे मनापासून स्वागत आहे *****
धन्यवाद
Sunday, 18 August 2013
Saturday, 17 August 2013
लिहायचं खूप आहे ग तुझ्यावर
लिहायचं खूप आहे ग तुझ्यावर
तुझ्या सुंदर ते वर,
तुझ्या सुंदर चेहऱ्यावर
तुझ्या रेशमी केसांवर
तुझ्या नाजूक हालचालीवर
तुझ्या शर्मिली अदेवर
ओठातून निघणाऱ्या मधुर स्वरावर
रागाने पाहिलेल्या त्या रागीट अदेवर
तुझ्या सोबत जगलेल्या त्या सुंदर
क्षणावर,
विरहात जगलेल्या भावनांवर.
पण नाही लिहू शकत मी तुझ्यावर
कारण शब्दच सुचत नाहीत
तुझ्या सोबत नसल्यावर........
अजयराजे घाटगे .
१७ .०८.२०१३
११.०० रात्र
तुझ्या सुंदर ते वर,
तुझ्या सुंदर चेहऱ्यावर
तुझ्या रेशमी केसांवर
तुझ्या नाजूक हालचालीवर
तुझ्या शर्मिली अदेवर
ओठातून निघणाऱ्या मधुर स्वरावर
रागाने पाहिलेल्या त्या रागीट अदेवर
तुझ्या सोबत जगलेल्या त्या सुंदर
क्षणावर,
विरहात जगलेल्या भावनांवर.
पण नाही लिहू शकत मी तुझ्यावर
कारण शब्दच सुचत नाहीत
तुझ्या सोबत नसल्यावर........
अजयराजे घाटगे .
१७ .०८.२०१३
११.०० रात्र
सांग तिला
सांग तिला तुझ किती प्रेम आहे तिच्या वर
सांग तिला मनातील भवनाचा खेळ होत आहे
विचार तिला तुझे किती प्रेम आहे माझ्यावर
सांग तिला पहिले आणि शेवट चे प्रेम केलय
फक्त तिच्यावर......
अजयराजे घाटगे
सांग तिला मनातील भवनाचा खेळ होत आहे
विचार तिला तुझे किती प्रेम आहे माझ्यावर
सांग तिला पहिले आणि शेवट चे प्रेम केलय
फक्त तिच्यावर......
अजयराजे घाटगे
मी लिहतो म्हणून तुम्ही
मी लिहतो म्हणून तुम्ही लिहू नका मी लिहतो ते माझ्या मनातले असते
तुम्ही तुमच्या मनात असेल ते लिहा कदाचित तुम्ही लिहिलेलं माझ्या
पेक्ष्याही सुंदर नक्कीच असेल........
अजयराजे घाटगे
तुम्ही तुमच्या मनात असेल ते लिहा कदाचित तुम्ही लिहिलेलं माझ्या
पेक्ष्याही सुंदर नक्कीच असेल........
अजयराजे घाटगे
मेघ
मेघ बरसतात आठवण तुझी करून देतात त्या आठवणी मधून मला
काही नवीन शब्द सुचतात,
मला होत असलेल्या भावना त्या शब्दांना कळतात
त्या भावना मधूनच मला काही कविता करायला
शब्दच भाग पडतात
अजयराजे घाटगे
काही नवीन शब्द सुचतात,
मला होत असलेल्या भावना त्या शब्दांना कळतात
त्या भावना मधूनच मला काही कविता करायला
शब्दच भाग पडतात
अजयराजे घाटगे
तुझे शब्द छान
तुझे शब्द छान तुझे लिखाण छान तुझी कविता हि खूप छान
आता ह्या पलीकडे काय लिहू तूच सांग.....
अजयराजे घाटगे
आता ह्या पलीकडे काय लिहू तूच सांग.....
अजयराजे घाटगे
काय लिहू मी इतक्या सुंदर लिखाणा
काय लिहू मी इतक्या सुंदर लिखाणा
समोर हे इतके सुंदर लिहिले आहे कि
ह्या वर प्रतिक्रिया करायला शब्दच माघार घेतात..
अजयराजे
समोर हे इतके सुंदर लिहिले आहे कि
ह्या वर प्रतिक्रिया करायला शब्दच माघार घेतात..
अजयराजे
कवितेचे वर्णन
तुझ्या सुंदर कवितेचे वर्णन करताना
मला काही नवीनच शब्द सुचतात
कधी कधी ते शब्दच एक नवीन
कविता करायला मदत करतात
अजयराजे घाटगे
मला काही नवीनच शब्द सुचतात
कधी कधी ते शब्दच एक नवीन
कविता करायला मदत करतात
अजयराजे घाटगे
Friday, 16 August 2013
नजरा
तुझ्या तिरक्या नजराच मला
भुलवत आहेत
तू सोडतेस मोकळे केस
मी मात्र त्यात गुंतत आहे
तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत आहे
त्या मोहवणाऱ्या क्षणात
हरवत आहे
तुझ्या साध्या स्पर्शानही
मी बेभान होत आहे
काय माहित मला असे का होत
आहे,
तू म्हणते प्रेम आहे
मी म्हणतो आभास आहे
काही का होईना
ह्या वरून हे तरी समजल
तुला तरी माझे प्रेम मान्य आहे..
...
अजयराजे
भुलवत आहेत
तू सोडतेस मोकळे केस
मी मात्र त्यात गुंतत आहे
तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत आहे
त्या मोहवणाऱ्या क्षणात
हरवत आहे
तुझ्या साध्या स्पर्शानही
मी बेभान होत आहे
काय माहित मला असे का होत
आहे,
तू म्हणते प्रेम आहे
मी म्हणतो आभास आहे
काही का होईना
ह्या वरून हे तरी समजल
तुला तरी माझे प्रेम मान्य आहे..
...
अजयराजे
छत्रपती
एकच राजा माझा छत्रपती शिवबा माझा
एकच देव माझा इतिहासाचा बाप
छत्रपति शिवबा राजा,
मुजरा करीन फक्त माझ्या
राजा शिवबा ला
एकच गर्जना माझी
जी ऐकल्यावर
फितुरांना पाळता भुई कमी होते
शिव गजर्ना......
एकच आवाज
जय जिजाऊ जय शिवराय .......
अजयराजे घाटगे
एकच देव माझा इतिहासाचा बाप
छत्रपति शिवबा राजा,
मुजरा करीन फक्त माझ्या
राजा शिवबा ला
एकच गर्जना माझी
जी ऐकल्यावर
फितुरांना पाळता भुई कमी होते
शिव गजर्ना......
एकच आवाज
जय जिजाऊ जय शिवराय .......
अजयराजे घाटगे
Thursday, 15 August 2013
Wednesday, 14 August 2013
आय हेट यु
ती जाताना बोलून गेली आय हेट यु
मी त्याचा अर्थ काढला आय लव यु
ती किती हि बोलली आय हेट यु
तरी मी तिला बोलत राहीन आय लव यु
कारण मी टाइम पास साठी
नाही बोललो मी मनापासून
बोललोय आय लव यु........
अजयराजे घाटगे ....
मी त्याचा अर्थ काढला आय लव यु
ती किती हि बोलली आय हेट यु
तरी मी तिला बोलत राहीन आय लव यु
कारण मी टाइम पास साठी
नाही बोललो मी मनापासून
बोललोय आय लव यु........
अजयराजे घाटगे ....
शिवबा राजे
शिवबा राजेना मानाचा मुजरा ........_/''\_...........
होय तुच या महाराष्ट्राचा
बुलंद छावा,
महाराष्ट्राच्या माती मध्ये
जन्मलेला तूच आमचा हिरा,
जिजाऊ पोटी जन्मलेला ला
शेर तू शिवबा,
स्वराज्या साठी झटलेला
बाप तूच आमुचा,
गर्व आहे मला तू बनवलेल्या स्वराज्यात
जन्मल्याचा .........
अभिमाने
तुझे गुण गान गातो मावळा हा तुझा .....
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
.
.
.
अजयराजे घाटगे
१४.०८.२०१३
—होय तुच या महाराष्ट्राचा
बुलंद छावा,
महाराष्ट्राच्या माती मध्ये
जन्मलेला तूच आमचा हिरा,
जिजाऊ पोटी जन्मलेला ला
शेर तू शिवबा,
स्वराज्या साठी झटलेला
बाप तूच आमुचा,
गर्व आहे मला तू बनवलेल्या स्वराज्यात
जन्मल्याचा .........
अभिमाने
तुझे गुण गान गातो मावळा हा तुझा .....
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
.
.
.
अजयराजे घाटगे
१४.०८.२०१३
Tuesday, 13 August 2013
Monday, 12 August 2013
चाल तू एकटाच.....
चाल तू एकटाच.....
तू एकटाच नाही कोण तुला समजून चालत राहा
मागचा विचार नको करू मागे जसे आहेत तसेच राहतील
तसेच तुला पुढे हि भेटतील,
आले किती हि अडथळे त्यांना मात कराय शिक तू
नाही हात तुझ्या डोक्यावर तुला तुझे आयुष स्वत:
घडवायचं आहे,
आयुष्यात अशी खूप लोक भेटतील तुला काही मदत हि करतील
तर काही घात हि करतील तुझा,
विचार करू नको त्यांचा ,
तुला पुढे जायचं आहे हेच ध्येय ठेव तुझ्या समोर
आली किती हि वादळे,
शेवटी वादळे आहेत ती वारा कमी झाल्यावर त्यांना शांत व्हावेच लागते
जेव्हा तू त्या वादळांना शांत करशील तेव्हा तुझा हात धरणारे कोणी हि नसेल
तुला त्यातूनच काही अनुभव शिकाय भेटतील
नको पर्वा करू कोणाची जेव्हा तुला तुझे ध्येय गाठायचे
असेल,
जेव्हा तू असे करशील तेव्हा तू तुझे ध्येय आनंदात
मिळेल,,,,,
अजयराजे
१२.०८.२०१३
०१.०० रात्र
तू एकटाच नाही कोण तुला समजून चालत राहा
मागचा विचार नको करू मागे जसे आहेत तसेच राहतील
तसेच तुला पुढे हि भेटतील,
आले किती हि अडथळे त्यांना मात कराय शिक तू
नाही हात तुझ्या डोक्यावर तुला तुझे आयुष स्वत:
घडवायचं आहे,
आयुष्यात अशी खूप लोक भेटतील तुला काही मदत हि करतील
तर काही घात हि करतील तुझा,
विचार करू नको त्यांचा ,
तुला पुढे जायचं आहे हेच ध्येय ठेव तुझ्या समोर
आली किती हि वादळे,
शेवटी वादळे आहेत ती वारा कमी झाल्यावर त्यांना शांत व्हावेच लागते
जेव्हा तू त्या वादळांना शांत करशील तेव्हा तुझा हात धरणारे कोणी हि नसेल
तुला त्यातूनच काही अनुभव शिकाय भेटतील
नको पर्वा करू कोणाची जेव्हा तुला तुझे ध्येय गाठायचे
असेल,
जेव्हा तू असे करशील तेव्हा तू तुझे ध्येय आनंदात
मिळेल,,,,,
अजयराजे
१२.०८.२०१३
०१.०० रात्र
आला श्रावण
आला श्रावण रान वन बहरून बागडे
मोर लांडोर अस्मात बागडे
इद्र धनुष सप्त रंगांत वाहे
श्रावण महिन्याचा आस्वादच न्यारा
फुलतो जसा अवकाशी मोर पिसारा...
अजयराजे
मोर लांडोर अस्मात बागडे
इद्र धनुष सप्त रंगांत वाहे
श्रावण महिन्याचा आस्वादच न्यारा
फुलतो जसा अवकाशी मोर पिसारा...
अजयराजे
एक ऐकशील का ?
एक ऐकशील का
खरच प्रेम असेल तर मनापासून बोलशील का
खरच प्रेम करशील का,
भावना माझ्या समजशील का
आठवणीत गळणाऱ्या अश्रुना
मना पासून कधी आधार देशील का
मना पासून मनात आहे तेवढेच
प्रेम करशील का ??
अजयराजे घाटगे
१२.०८.२०१३
खरच प्रेम असेल तर मनापासून बोलशील का
खरच प्रेम करशील का,
भावना माझ्या समजशील का
आठवणीत गळणाऱ्या अश्रुना
मना पासून कधी आधार देशील का
मना पासून मनात आहे तेवढेच
प्रेम करशील का ??
अजयराजे घाटगे
१२.०८.२०१३
Sunday, 11 August 2013
मरणाला कोण घाबरतो
मरणाला कोण घाबरतो आम्ही तर मरण सोबत घेऊन फिरतो
मरणाची भीती तुम्हला असेल आम्हाला नाहीं
देव आमुचा शिव छत्रपती आहे
आणि जाच्या डोक्यावर शिवरायांचा
हात त्याचे काही वाकडे करू नाहीं शकत
कोणाचा बाप,
नाद करायचा पण मराठ्यांचा नाहीं...
एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे
अजयराजे घाटगे
११.०८.२०१३
मरणाची भीती तुम्हला असेल आम्हाला नाहीं
देव आमुचा शिव छत्रपती आहे
आणि जाच्या डोक्यावर शिवरायांचा
हात त्याचे काही वाकडे करू नाहीं शकत
कोणाचा बाप,
नाद करायचा पण मराठ्यांचा नाहीं...
एकच आवाज एकच पर्याय
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे
अजयराजे घाटगे
११.०८.२०१३
तू
तू मेरे लिये जान दे ये मी कभी नही कहुगा
तू मेरे लिये जान दे ये मी कभी नही कहुगा
अगर तू जान देगी तो मै किसके सहारे
जीउगा.
अजय
तू मेरे लिये जान दे ये मी कभी नही कहुगा
अगर तू जान देगी तो मै किसके सहारे
जीउगा.
अजय
तुझे भुलाने
तुझे भुलाने के लिये मै शायरी लिख रहा था
तुझे भुलाने के लिये मै शायरी लिख रहा था
लेकीन भुला नही पाया क्योकी
कबखत ये कलम हि तेरे नाम पे
चालता था..
अजय
तुझे भुलाने के लिये मै शायरी लिख रहा था
लेकीन भुला नही पाया क्योकी
कबखत ये कलम हि तेरे नाम पे
चालता था..
अजय
तुझ्या
तुझ्या आठवणीत आज मी पूर्ण
तुझ्या आठवणीत आज मी पूर्ण
आता तरी ये सखे
तुझ्या सोबत जगण्याचे स्वप्न
आता दिवसाही पाहू लागलोय
अजय
तुझ्या आठवणीत आज मी पूर्ण
आता तरी ये सखे
तुझ्या सोबत जगण्याचे स्वप्न
आता दिवसाही पाहू लागलोय
अजय
तुला जायचं
तुला जायचं आहे तू निघून जा
पण जाता जाता माझ्या चितेला
आग देऊन माझी शेवटची इच्छा
पूर्ण करून जा..
अजय '
पण जाता जाता माझ्या चितेला
आग देऊन माझी शेवटची इच्छा
पूर्ण करून जा..
अजय '
देख सनम
देख सनम एक हि बार पुछुगा
देख सनम एक हि बार पुछुगा
तू हा करदे वरना तेरी पडोसी
को लेके भाग जाऊगा.........
अजय
देख सनम एक हि बार पुछुगा
तू हा करदे वरना तेरी पडोसी
को लेके भाग जाऊगा.........
अजय
दिन मै तू सताती हि है
दिन मै तू सताती हि है
दिन मै तू सताती हि है
क्या तुझे पता है कि
आज कल सपने मै
आके बाही मेरी नीद उडाती
है ..
अजय
दिन मै तू सताती हि है
क्या तुझे पता है कि
आज कल सपने मै
आके बाही मेरी नीद उडाती
है ..
अजय
कधी
कधी डोळ्यांनी डोळ्यांशी बोलून तर बघ
कधी भावनांना भावनांशी जोडून तर बघ
कधी स्वत: प्रेम आहे तुझ्यावर बोलून
तर बघ,,,
अजयराजे घाटगे
कधी भावनांना भावनांशी जोडून तर बघ
कधी स्वत: प्रेम आहे तुझ्यावर बोलून
तर बघ,,,
अजयराजे घाटगे
कधी कोणावर प्रेम झालेच नाहीं
कधी कोणावर प्रेम झालेच नाहीं
कधी कोणाच्या सुंदरते कडे पहिलेच नाहीं
मानाने सुंदर असलेले कोणी भेटलेच नाहीं
अजून या शब्द वेड्याला,
शब्द वेडे कोणी सापडलेच नाहीं,
अजयराजे घाटगे
कधी कोणाच्या सुंदरते कडे पहिलेच नाहीं
मानाने सुंदर असलेले कोणी भेटलेच नाहीं
अजून या शब्द वेड्याला,
शब्द वेडे कोणी सापडलेच नाहीं,
अजयराजे घाटगे
तुझ्या सुंदरते वर मी कधीच नाहीं लिहू शकत
तुझ्या सुंदरते वर मी कधीच नाहीं लिहू शकत
तुझ्या सुंदरते वर मी कधीच नाहीं लिहू शकत
कारण तुला बनवलेल्या देवाला मी
कधीच नाही कमी लेखत....
अजयराजे घाटगे
तुझ्या सुंदरते वर मी कधीच नाहीं लिहू शकत
कारण तुला बनवलेल्या देवाला मी
कधीच नाही कमी लेखत....
अजयराजे घाटगे
मी तुझ्या प्रेमासाठी मरू नाहीं शकत
मी तुझ्या प्रेमासाठी मरू नाहीं शकत
मी तुझ्या प्रेमासाठी मरू नाहीं शकत
कारण मेल्या नंतर तुझ्या प्रेमाची
अनमोल साथ मला भेटू नाहीं शकत ....
अजयराजे घाटगे
मी तुझ्या प्रेमासाठी मरू नाहीं शकत
कारण मेल्या नंतर तुझ्या प्रेमाची
अनमोल साथ मला भेटू नाहीं शकत ....
अजयराजे घाटगे
याद
याद तो हम भी किसी को नाही करते
याद तो हम भी किसी को नाही करते
मग ये कमबख्त दिल कहता है
यादो के सिवाह दुनया मै कोई जिया नही
करते.........
अजयराजे
याद तो हम भी किसी को नाही करते
मग ये कमबख्त दिल कहता है
यादो के सिवाह दुनया मै कोई जिया नही
करते.........
अजयराजे
Saturday, 10 August 2013
तसे तुझ्या
तसे तुझ्या सुंदरते वर मला लिहाय येत नाही
पण तुझ्या मनाच्या सुंदरते वर लिहताना कधी कधी
लेखणी ला हि सांगावं लागत नाही......
अजयराजे घाटगे
पण तुझ्या मनाच्या सुंदरते वर लिहताना कधी कधी
लेखणी ला हि सांगावं लागत नाही......
अजयराजे घाटगे
सुंदर तू आहेसच
सुंदर तू आहेसच पण मेकअप केल्यानंतर जितकी सुंदर दिसतेस
त्या पेक्षाही जास्त
सुंदर तू बिना मेकअप करता दिसतेस........
अजयराजे.........
त्या पेक्षाही जास्त
सुंदर तू बिना मेकअप करता दिसतेस........
अजयराजे.........
तुझ्या
तुझ्या सुंदरते कडे मी कधीच नाही पाहत
ती सुंदरता पाहिली कि स्वप्ना शिवाय मला दुसरे
काहीच दिसत नाही.....
अजयराजे
ती सुंदरता पाहिली कि स्वप्ना शिवाय मला दुसरे
काहीच दिसत नाही.....
अजयराजे
चंद्र
तुला पाहण्या साठी आज मी चंद्र आणला
पण तो हि तुझ्या सौंदर्या पुढे
फिका पडू लागला.......
अजयराजे
पण तो हि तुझ्या सौंदर्या पुढे
फिका पडू लागला.......
अजयराजे
हे फुल
हे फुल आहे गुलाबाचे
रंग बघून धोका आहे समजू नको
रंग जरी असला धोक्याचा
तरी त्या मागे खेळ आहे
माझ्या प्रेमळ भावनांचा.........
अजय ...
रंग बघून धोका आहे समजू नको
रंग जरी असला धोक्याचा
तरी त्या मागे खेळ आहे
माझ्या प्रेमळ भावनांचा.........
अजय ...
तू खूप ग्रेट आहेस
तू खूप ग्रेट आहेस खरच मला वाटतय तू ग्रेट आहेस
कारण,..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझ्या मनात नसतान
मला प्रेमात पाडणारी फक्त ती तूच आहेस.........
अजयराजे घाटगे
कारण,..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझ्या मनात नसतान
मला प्रेमात पाडणारी फक्त ती तूच आहेस.........
अजयराजे घाटगे
आज मी तुझीच वाट पाहत आहे
आज मी तुझीच वाट पाहत आहे
का कळत नाहीं भास तुझेच छळत आहेत
किती प्रेम करते हे माहित नाहीं
पण आज हि तुझी वाट पाहत आहे
का पाहत आहे हे हि नाहीं माहित
पण आजहि खरचं तुझी वाट पाहत आहे
कधी कधी ते भासच सोबती असतात
तेच कसे जगायचं शिकवतात
त्यांना हि समजून पहिले ते हि तुझीच,
बाजू घेत असतात मला तरी काही माहित
नाहीं तुझ्या विषयी तरी हि मी तुझीच
वाट पाहत आहे,
आज तेच मला त्या मैत्री पासून प्रेमा पर्यंत
ची आठवण करून देतात,
तू हि तितकेच प्रेम करते जेवढे मी करतो
हे तेच सांगतात,
तू येणार म्हणूनच मी जगत आहे शोना
मी खूप स्वप्ने पहिली आहेत
शोना तू परत ये मी आज तुझीच
वाट पाहत आहे शोना ........
अजय घाटगे
१०.०८.२०१३
का कळत नाहीं भास तुझेच छळत आहेत
किती प्रेम करते हे माहित नाहीं
पण आज हि तुझी वाट पाहत आहे
का पाहत आहे हे हि नाहीं माहित
पण आजहि खरचं तुझी वाट पाहत आहे
कधी कधी ते भासच सोबती असतात
तेच कसे जगायचं शिकवतात
त्यांना हि समजून पहिले ते हि तुझीच,
बाजू घेत असतात मला तरी काही माहित
नाहीं तुझ्या विषयी तरी हि मी तुझीच
वाट पाहत आहे,
आज तेच मला त्या मैत्री पासून प्रेमा पर्यंत
ची आठवण करून देतात,
तू हि तितकेच प्रेम करते जेवढे मी करतो
हे तेच सांगतात,
तू येणार म्हणूनच मी जगत आहे शोना
मी खूप स्वप्ने पहिली आहेत
शोना तू परत ये मी आज तुझीच
वाट पाहत आहे शोना ........
अजय घाटगे
१०.०८.२०१३
Thursday, 8 August 2013
आज हि तुझीच वाट पाहतोय
आज हि तुझीच वाट पाहतोय
किती जरी काही झाले तरी तुझीच आठवण काढतोय
का मला सारखे तुझेच भास होतात काही कळत नाही
तू येशील कि नाही हे माहित नाही पण
येशील परत याच आशे वर आजचा दिवस पाहतोय.......
अजयराजे घाटगे........
किती जरी काही झाले तरी तुझीच आठवण काढतोय
का मला सारखे तुझेच भास होतात काही कळत नाही
तू येशील कि नाही हे माहित नाही पण
येशील परत याच आशे वर आजचा दिवस पाहतोय.......
अजयराजे घाटगे........
आज तुझी खूप आठवण येत आहे
आज तुझी खूप आठवण येत आहे
सारखे तुझेच भास छळत आहेत
आठवणीत तुझ्या आज खूप
दुखः होत आहे
आज परत त्या दिवसाची आठवण होत आहे
आजचा दिवस फक्त तुझ्याच आठवणी मध्ये
घालवायचा आहे
आज तुझी खूप आठवण येत आहे .......
अजयराजे घाटगे......
सारखे तुझेच भास छळत आहेत
आठवणीत तुझ्या आज खूप
दुखः होत आहे
आज परत त्या दिवसाची आठवण होत आहे
आजचा दिवस फक्त तुझ्याच आठवणी मध्ये
घालवायचा आहे
आज तुझी खूप आठवण येत आहे .......
अजयराजे घाटगे......
save girl child........नको जीव घेऊ मुलीचा बाई
save girl child........
नको जीव घेऊ मुलीचा बाई
तिला हि जे जग पाहू दे ग आई
तिला व्हायचं हाय होणाऱ्या
शिवबाची आई नको घेऊ
मुलीचा जीव बाई
का ग असे करते बाई
विसरली तू का तू हि मुलगी आहे हे बाई
नको रे जीव घेऊ मुलीच्या बाबा
तिला हि घडवायचा आहे या महाराष्ट्राचा
शिवबा,
तिला हि जगू दे रे बाबा,
विसरू नको ग तू हि कोणाची
तरी मुलगी आहे बाई
विसरू नको रे तुला हि कोणाच्या
तरी मुलागीनेच जन्म दिला आहे बाबा
नको मारू ग जिवंत पणीच मुलीला
तिलाहि हे जग पाहू दे बाई
नको मारू ग मुलीला तिला हि
ह्या जगात जगू दे ग आई
नको मारू रे बाबा शेवटी तिच्याच
पोटी घेईल जन्म घेईल शिवबा
नको मारू रे तिला बाबा तुलाच बोलेल
ती प्रेमाने बाबा,
नको मारू ग मुलीला बाई
तुलाच बोलेल ती प्रेमाने आई,,....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
अजयराजे घाटगे
०८.०८.२०१३
नको जीव घेऊ मुलीचा बाई
तिला हि जे जग पाहू दे ग आई
तिला व्हायचं हाय होणाऱ्या
शिवबाची आई नको घेऊ
मुलीचा जीव बाई
का ग असे करते बाई
विसरली तू का तू हि मुलगी आहे हे बाई
नको रे जीव घेऊ मुलीच्या बाबा
तिला हि घडवायचा आहे या महाराष्ट्राचा
शिवबा,
तिला हि जगू दे रे बाबा,
विसरू नको ग तू हि कोणाची
तरी मुलगी आहे बाई
विसरू नको रे तुला हि कोणाच्या
तरी मुलागीनेच जन्म दिला आहे बाबा
नको मारू ग जिवंत पणीच मुलीला
तिलाहि हे जग पाहू दे बाई
नको मारू ग मुलीला तिला हि
ह्या जगात जगू दे ग आई
नको मारू रे बाबा शेवटी तिच्याच
पोटी घेईल जन्म घेईल शिवबा
नको मारू रे तिला बाबा तुलाच बोलेल
ती प्रेमाने बाबा,
नको मारू ग मुलीला बाई
तुलाच बोलेल ती प्रेमाने आई,,....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
अजयराजे घाटगे
०८.०८.२०१३
Tuesday, 6 August 2013
खूप लिहायचं
खूप लिहायचं होत पण शब्द सापडत न्हवता
सापडलाच जरी त्यांना सूर लागत न्हवता
विरहात तुझ्या जगलेल्या त्या क्षणांना तो हि विसरत
न्हवता....................
अजयराजे घाटगे
सापडलाच जरी त्यांना सूर लागत न्हवता
विरहात तुझ्या जगलेल्या त्या क्षणांना तो हि विसरत
न्हवता....................
अजयराजे घाटगे
कविता लिहतो तुझ्या नावची जपून ठेव तिला
कविता लिहतो तुझ्या नावची जपून ठेव तिला
दुखउ नको तिला कधी कारण मी असलो नसलो तरी
शेवटी तीच असेल शेवटचा श्वास घेई पर्यंत तुझ्या सोबती .......
अजयराजे घाटगे
५.०८.२०१३
खूप लिहायचं
खूप लिहायचं होत तुझ्यावर पण पावसाने मधेच अडथळा आणला
पावसात भिजून आलेल्या तुझ्या अदावर
मी तुला पहायच्या आधी माझा शब्दच तुझ्यावर
फिदा झाला .............
अजयराजे घाटगे
०५.०८.२०१३
प्रतीक्षा
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तुला प्रेम कळेल
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू फक्त आणि फक्त
माझीच वाट पाहशील
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू मी येणार हे
कळताच वाट माझी आतुरतेने पाहशील........
अजयराजे घाटगे..........
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू फक्त आणि फक्त
माझीच वाट पाहशील
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू मी येणार हे
कळताच वाट माझी आतुरतेने पाहशील........
अजयराजे घाटगे..........
नाही लिहू शकत मी तुझ्यावर
नाही लिहू शकत मी तुझ्यावर काही तुला पाहता क्षणी शब्द
विसरतात,
विसरलेल्या शब्दांना आठवायचं म्हंटल तर नयन भरून येतात
भरून आलेले नयन हि नको लिहू विरह कविता
हेच सांगत आहेत ...........
अजयराजे घाटगे......
विसरतात,
विसरलेल्या शब्दांना आठवायचं म्हंटल तर नयन भरून येतात
भरून आलेले नयन हि नको लिहू विरह कविता
हेच सांगत आहेत ...........
अजयराजे घाटगे......
किती लिहू मी
किती लिहू मी तुझ्यावर कधी कधी हेच मला नाही कळत
गेली तू सोडून त्या क्षणा पासून शब्द हि माघार घेत आहेत
माघार का घेतली विचारले तर ते हि तुझ्याच तुझ्याच आठवणी वर
जगत आहेत ........
अजयराजे घाटगे
गेली तू सोडून त्या क्षणा पासून शब्द हि माघार घेत आहेत
माघार का घेतली विचारले तर ते हि तुझ्याच तुझ्याच आठवणी वर
जगत आहेत ........
अजयराजे घाटगे
Monday, 5 August 2013
खूप प्रेम केले तुझ्यावर नाही भेटली तू मला काही
खूप प्रेम केले तुझ्यावर नाही भेटली तू मला काही
हरकत नाही तुझ्या नशिबातच तुझे आणि माझे प्रेम
नाही त्याला मी तरी काय करणार,
तुझ्या सुखातच माझे सुख आहे
तुझ्या दुख:तच माझे दुख: आहे
तू जे केले ते तुझ्या साठी योग्य असेल
म्हणून केले अशील एवढा विस्वास आहे
माझा तुझ्यावर तू राहा कोठे हि सुखात
राहा एवढेच सांगणे आहे तुला
तुला आशीर्वाद तर नाही देऊ शकत पण
माझ्या सुभेच्छा तुझ्या पाठीशी
कायम आहेत हेच शेवटचे सांगणे तुला
काळजी घे स्व:ताची .....
अजयराजे घाटगे
०५.०८.२०१३
हरकत नाही तुझ्या नशिबातच तुझे आणि माझे प्रेम
नाही त्याला मी तरी काय करणार,
तुझ्या सुखातच माझे सुख आहे
तुझ्या दुख:तच माझे दुख: आहे
तू जे केले ते तुझ्या साठी योग्य असेल
म्हणून केले अशील एवढा विस्वास आहे
माझा तुझ्यावर तू राहा कोठे हि सुखात
राहा एवढेच सांगणे आहे तुला
तुला आशीर्वाद तर नाही देऊ शकत पण
माझ्या सुभेच्छा तुझ्या पाठीशी
कायम आहेत हेच शेवटचे सांगणे तुला
काळजी घे स्व:ताची .....
अजयराजे घाटगे
०५.०८.२०१३
तू ये म्हणून पण नाही भेटलो मी तुला
काल मैत्री दिना दिवशी
तू ये म्हणून पण नाही भेटलो मी तुला
मला पण
काल मला खरच तुला भेटायचं
होत पण काही कारणास्थव नाही जमले
म्हणून माझा ना इलाज होता ,
मी समजू शकतो तुला काही वेळ तरी दुख: झाले असेल
पण खरच माझा काल न इलाज होता
काल न कळत मी तुझ्या भावना दुखावल्या असतील
तर मला माफ कर एक दिवस नक्की भेटेन तुझ्या हातात
बांधाय घेतलेला दोस्ती चा धागा मी तसाच जपून ठेवेन
जेव्हा एक भेटशील तेव्हा तोच धागा मी तुझ्या हातात
बांधेन नाराज होऊ नको तू मला समजून घेशील
अशी आशा बाळगतो,
आपली मैत्री जशी आहे तशीच चिरंतर राहील असा शब्द आहे माझा ...
काळजी घे स्व:ताची............
तुझाच मित्र,
अजयराजे
तुझ्यासाठीच
तुझ्यासाठीच जगत आहे तुझीच वाट पाहत आहे
किती जरी काही झाले तरी
शेवटी तू आणि तूच माझा आधार आहे .............
किती जरी काही झाले तरी
शेवटी तू आणि तूच माझा आधार आहे .............
प्रतेक गोष्टी मध्ये चेष्टा मस्करी हे बरोबर आहे काय ??
प्रतेक गोष्टी मध्ये चेष्टा मस्करी हे बरोबर आहे काय ??
मला वाटते काही लोक फेसबुक वर फक्त आणि फक्त टाइम पास कराय साठी येतात
त्यांना हे माहित नसते पुढचा माणूस कोण आहे........... आपण त्याच्याशी कसे बोलय हवे .......कोणत्या शब्दात बोलय हवे .........
काय समजतात हे स्वताला कोण जाने
उगाच आहे सोशल नेटवर्क आहे म्हणून काही हि बोलायचे काहींच्या बोलण्याला तर ......
कसलाच अर्थ नसतो ........ वरती काय लिहिले आहे आपण त्यावर काय बोलावे हे तरी
समजाय हवे ना.......ह्यांना काय आणि किती सांगावे हाच प्रश्न मला पडतो....................
किती जरी समजवले तरी तेच तेच असते,
मित्रानो खरच नका वापर करू रे सोशल नेट वर्क चा त्याचा काही तरी उपयोग करा ...
तुमच्या भावी आयुष्यात त्याची तुम्हालाच मदत होईल मला नाही
आणि............................. मी हे सांगतोय हे माझी प्रतिष्टा वाढावी
म्हणून न्हवे मला खरच कोण कडून काही अश्या अपेक्षा न्हवत्या आणि कधीच नसणार
आहेत ,
मला माझ्या नशिबाने सर्व काही मिळाले आहे त्या मधेच मी माझे सुखाने राहत आहे ....................
धन्यवाद,
Saturday, 3 August 2013
समोर आलो की थोडीशी हडबडतेस
समोर आलो की थोडीशी हडबडतेस
नाही बोललो तरी स्वताहून बोलतेस
दिसलो की गालवर छान खळी पाडतेस
हसता हसता कधी आनंद अश्रू ढाळतेस,
त्यातून हि खुदकन हसतेस
कधी कधी खूप रागवतेस देखील ,
रागावलीस कि न बोलताच निघून जातेस
नंतर चूक कळल्यावर निरागस चेहऱ्याने
मग माफ़ी मागतेस
वाढदिवसाची पार्टी मात्र अजून हि देतेस .
कधी काही थोडीशी अबॊल राहतेस .
सुख दुख:त सगळ्यांना सांभाळून घेतेस
तू बरोबर असलीस कि आधार वाटतो
आज तुला तू माझी छान मैत्रीणआहे हेच सांगावे वाटेत........
आणि आहे हेच सांगतो.....
तुझ्याशी असेलेल मैतरीच नात असेच चिरतर राहो हीच इच्छा,
आई जगदंबा तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण करो. .......
*****तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धनु *****
अजयराजे.......
—नाही बोललो तरी स्वताहून बोलतेस
दिसलो की गालवर छान खळी पाडतेस
हसता हसता कधी आनंद अश्रू ढाळतेस,
त्यातून हि खुदकन हसतेस
कधी कधी खूप रागवतेस देखील ,
रागावलीस कि न बोलताच निघून जातेस
नंतर चूक कळल्यावर निरागस चेहऱ्याने
मग माफ़ी मागतेस
वाढदिवसाची पार्टी मात्र अजून हि देतेस .
कधी काही थोडीशी अबॊल राहतेस .
सुख दुख:त सगळ्यांना सांभाळून घेतेस
तू बरोबर असलीस कि आधार वाटतो
आज तुला तू माझी छान मैत्रीणआहे हेच सांगावे वाटेत........
आणि आहे हेच सांगतो.....
तुझ्याशी असेलेल मैतरीच नात असेच चिरतर राहो हीच इच्छा,
आई जगदंबा तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण करो. .......
*****तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धनु *****
अजयराजे.......
हि कविता माझ्या एका खास मैत्रिणी साठी लिहिले आहे .
हि कविता माझ्या एका खास मैत्रिणी साठी लिहिले आहे ....
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा........
नमिता आयुष्यात पहिली तू एक माझी अशी मैत्रीण आहेस कि माझ्या जावळीची वाटली तुझ्याशी मैत्री मी कधीच तोडू शकणार नाही तुझ्याशी कधी ओळख झाली समजले नाही कधी जवळची वाटली हे हि समजले नाही तुझ्याशी मैत्री करायचे मनात न्हवते माझ्या तरी देखील कशी काय मैत्री झाली, हे मी हि सांगू शकत नाही बोलतेस तू कधी कधी पण त्या दिवसाची आठवण कायम स्वरूपी येत असते तू तशी छानच आहेस पण मला तुझ्या बोलण्याची स्टाइल खूपच आवडते त्या बोलण्यातून जरा पण परके पनाची जाणीव नाही होत, तुझ्याशी बोलताना सर्व दुखः विसरून जाते किती जरी दुख: असले तरी मन पुन्हा आनंदात फिरायला लागते तुझ्यावर किती हि लिहिले तरी कमीच आहे.. शेवटी मी एवढेच बोलतो तुझ्याशी असेलेल मैतरीच नात असेच चिरतर राहो हीच इच्छा, आई जगदंबा तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण करो. .........तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा........
अजयराजे ०३.०८.२०१३
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा........
नमिता आयुष्यात पहिली तू एक माझी अशी मैत्रीण आहेस कि माझ्या जावळीची वाटली तुझ्याशी मैत्री मी कधीच तोडू शकणार नाही तुझ्याशी कधी ओळख झाली समजले नाही कधी जवळची वाटली हे हि समजले नाही तुझ्याशी मैत्री करायचे मनात न्हवते माझ्या तरी देखील कशी काय मैत्री झाली, हे मी हि सांगू शकत नाही बोलतेस तू कधी कधी पण त्या दिवसाची आठवण कायम स्वरूपी येत असते तू तशी छानच आहेस पण मला तुझ्या बोलण्याची स्टाइल खूपच आवडते त्या बोलण्यातून जरा पण परके पनाची जाणीव नाही होत, तुझ्याशी बोलताना सर्व दुखः विसरून जाते किती जरी दुख: असले तरी मन पुन्हा आनंदात फिरायला लागते तुझ्यावर किती हि लिहिले तरी कमीच आहे.. शेवटी मी एवढेच बोलतो तुझ्याशी असेलेल मैतरीच नात असेच चिरतर राहो हीच इच्छा, आई जगदंबा तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण करो. .........तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा........
अजयराजे ०३.०८.२०१३
मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....
कसे काय होईना आपण सर्वजण फेसबुक च्या माध्यमातून एकमेकांच्या सानीध्यात आलो
तुमची मैत्री मला आवडली तसे मी कोणाशी जास्त बोलत नाही पण आज सर्वांसाठी
लिहिले आहे ,
तुमची मैत्री मला आवडली तुम्ही माझे खूप छान मित्र / मैत्रिणी आहात त्या बद्दल काही
शंका नाही ,
पण हे सजून घ्या
मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही
आणि परिसीमा ही नसते.
अनोळखी कुणी कधी
इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही,
पण काही छोट्या छोट्या कारणास्थव मैत्री मध्ये फुट पाडू नका कारण मैत्री हि अशी एकच आहे कि त्या मध्ये स्वार्थ नसतो ती पण नशिबानेच मिळते आपण म्हणतो काही मिळवायचे असेल तर स्वताच्या हाताने मिळवायचे असते पण काही गोष्टी ह्या नशिबानेच मिळतात त्या मध्ये एक मैत्री आहे
स्वताचे स्वार्थ साधाय साठी मैत्री करू नका ,,,,,, एवढेच सांगणे........
तुम्हाला व तुमच्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....
तुमच्याशी असलेल मैत्रीचे नात असेच चिरतर
राहो हीच इच्छा,
आई जगदंबा तुमच्या सर्व मनो कामना पूर्ण करो.
मी आपला आभारी आहे
अजयराजे.....
विचार केला
गेलीस सोडून एकटे म्हणून विचार केला
विसरायचे तुला आता बास झाले आता
हे सर्व आठवा आठवी
खूप विसरायचा प्रयत्न केला पण नाही जमले
जिथे गेलो तिथे तुझेच आभास होते
म्हणून एक कविता लिहू म्हंटले तर
कविते मध्ये हि तुझेच नाव तुझेच
शब्द तुझ्यासाठीच तुझ्याच आठवणीत
होती ती कविता हि लिहायची सोडली
आणि लेखणी हि सोडली
तर,
ती लेखणी हि माझ्यावर रागावली
शेवटी ती बोललीच मला .
अरे जिच्या साठी तू सर्व कविता लिहल्यास
तिच्यावर एक विरह कविता लिहू शकत नाही
तू ,
ती सोडून गेली तुला म्हणून सर्व विसरलास तू
तिच्या साठी लिहायचं बंद केलेस तू
अरे लिही रे हे जग तुझेच आहे कोण गेले म्हणून
तू थांबू नको तुझ्या साठी तर शब्द आहेत
तिच्या साठी कोण आहे एक तूच होतास
तुला मिळवाय ला ते हि जमले नाही तिला
तिच्या साठी तू का तुझे आयुष बरबाद
करतोय जिला तुझी कदर नाही
येईल पुंन्हा कोण तरी तुझ्या आयुष्यात
कायम तुझीच होईल ती
तू तिच्या साठी लिही जी येणार आहे
तुझ्या आयुष्यात गेली तिचा
विचार सोड आता वेड्या'
तिला आठवण्याच्या नादात
तू मला विसरून जाशील मग कोण आहे
तुझ्या एकांतात कोण साथ देणार तुला
आयुष भर तू नको काळजी करू कोणाची
शेवटी कोणी नाही दिली साथ तर शब्दच
साथ देतील तुझी...
शब्दांशी मैत्री कर शब्दच प्रेम तुझे शब्दच नाते ,,,,,,,,,,,,,
...........शब्दांशी नाते माझे शब्दांशीच मैत्री आणि शेवटी शब्दच प्रेम माझे ...........
अजयराजे.
०३.०८.२०१३
१२.३१ दुपार
Friday, 2 August 2013
शेवटच्या भेटीत
शेवटच्या भेटीत ती बोलली कि
मी माझे स्वताचे आयुष देवाला
तुला भेटो असे मागितले आहे
पण त्या वेडी ला हे कोठे माहित आहे
कि शेवटच्या भेटीत ती माझे मरण देऊन गेली...............
अजयराजे....
१५.०५.२०१३
१२.३०
मी माझे स्वताचे आयुष देवाला
तुला भेटो असे मागितले आहे
पण त्या वेडी ला हे कोठे माहित आहे
कि शेवटच्या भेटीत ती माझे मरण देऊन गेली...............
अजयराजे....
१५.०५.२०१३
१२.३०
तुझी साथ.....
तुझी साथ.....
आहे तुझी साथ तर कसलीच नाही मला भीती ....
तुझी साथ असताना भेटवस्तूंची किंमत तरी किती ....
कवडी मोल आहेत या सगळ्या वस्तू तुझ्या पुढे ....
फक्त तूच माझा साठी अनमोल आहेस
मझ्या मनात आहेस फक्त तू ....
आजच्या या प्राक्टीकॅल जगात .....
माझी फक्त एकच अपेक्षा आहे ...
थोडी जरी तुला मझ्या मनातील भावना कळली.....
तरी माझ्या साठी पुरेसे आहे ....
अजयराजे...
२०.०५.२०१३
आहे तुझी साथ तर कसलीच नाही मला भीती ....
तुझी साथ असताना भेटवस्तूंची किंमत तरी किती ....
कवडी मोल आहेत या सगळ्या वस्तू तुझ्या पुढे ....
फक्त तूच माझा साठी अनमोल आहेस
मझ्या मनात आहेस फक्त तू ....
आजच्या या प्राक्टीकॅल जगात .....
माझी फक्त एकच अपेक्षा आहे ...
थोडी जरी तुला मझ्या मनातील भावना कळली.....
तरी माझ्या साठी पुरेसे आहे ....
अजयराजे...
२०.०५.२०१३
प्रिय मित्र आणि मैत्रिनिनो
प्रिय मित्र आणि मैत्रिनिनो
मी रोज दुसर्यांच्या वर लिहतो आज स्वतः वर लिहिले ह्या वर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा...
.
.
जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी
विचार करतो
जास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी
त्रास करून घेतो
जास्त बोलायचं नाही म्हंटल तरी बोलतो
कोणाचे मन दुखवायचं नाही म्हंटल तरी न कळत दुखवतो
स्वतासाठी तर रोज जगायचं म्हणतो तरी पण दुसर्या साठी काही वेळ तरी जगतो
तिला नाही आठवायचं म्हंटल तरी आठवतो
नाही येणार ती स्वप्नात तरी हि तिला स्वप्नात पाहायला लवकर झोपतो
मी कसा का असेना मी मला खूप आवडतो म्हणूनच मी या जगात जगू शकतो ,,,,,
अजयराजे
२२.०५.२०१३
मी रोज दुसर्यांच्या वर लिहतो आज स्वतः वर लिहिले ह्या वर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा...
.
.
जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी
विचार करतो
जास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी
त्रास करून घेतो
जास्त बोलायचं नाही म्हंटल तरी बोलतो
कोणाचे मन दुखवायचं नाही म्हंटल तरी न कळत दुखवतो
स्वतासाठी तर रोज जगायचं म्हणतो तरी पण दुसर्या साठी काही वेळ तरी जगतो
तिला नाही आठवायचं म्हंटल तरी आठवतो
नाही येणार ती स्वप्नात तरी हि तिला स्वप्नात पाहायला लवकर झोपतो
मी कसा का असेना मी मला खूप आवडतो म्हणूनच मी या जगात जगू शकतो ,,,,,
अजयराजे
२२.०५.२०१३
प्रिय मित्र आणि मैत्रिनिनो
प्रिय मित्र आणि मैत्रिनिनो
मी रोज दुसर्यांच्या वर लिहतो आज स्वतः वर लिहिले ह्या वर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा...
.
.
जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी
विचार करतो
जास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी
त्रास करून घेतो
जास्त बोलायचं नाही म्हंटल तरी बोलतो
कोणाचे मन दुखवायचं नाही म्हंटल तरी न कळत दुखवतो
स्वतासाठी तर रोज जगायचं म्हणतो तरी पण दुसर्या साठी काही वेळ तरी जगतो
तिला नाही आठवायचं म्हंटल तरी आठवतो
नाही येणार ती स्वप्नात तरी हि तिला स्वप्नात पाहायला लवकर झोपतो
मी कसा का असेना मी मला खूप आवडतो म्हणूनच मी या जगात जगू शकतो ,,,,,
अजयराजे
२२.०५.२०१३
मी रोज दुसर्यांच्या वर लिहतो आज स्वतः वर लिहिले ह्या वर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा...
.
.
जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी
विचार करतो
जास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी
त्रास करून घेतो
जास्त बोलायचं नाही म्हंटल तरी बोलतो
कोणाचे मन दुखवायचं नाही म्हंटल तरी न कळत दुखवतो
स्वतासाठी तर रोज जगायचं म्हणतो तरी पण दुसर्या साठी काही वेळ तरी जगतो
तिला नाही आठवायचं म्हंटल तरी आठवतो
नाही येणार ती स्वप्नात तरी हि तिला स्वप्नात पाहायला लवकर झोपतो
मी कसा का असेना मी मला खूप आवडतो म्हणूनच मी या जगात जगू शकतो ,,,,,
अजयराजे
२२.०५.२०१३
हसत होतो ,रडत होतो
हसत होतो ,रडत होतो
जीवन गाणे गात होतो
न जाने का कधी मला हा
कवितेचा छंद लागला...
कवितेचा छंद आगळा
वेगळा मिळे मनाला माझ्या नवा तजेला,
मन माझे त्यात गुंतत आहे
मग आपोआपच मला नवी कविता सुचत आहे आहे
म्हणून मी खूप खुश आहे
सर्वांचे छान छान प्रतिसाद मिळत आहे
मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.......... _/\_....
अजयराजे .........
जीवन गाणे गात होतो
न जाने का कधी मला हा
कवितेचा छंद लागला...
कवितेचा छंद आगळा
वेगळा मिळे मनाला माझ्या नवा तजेला,
मन माझे त्यात गुंतत आहे
मग आपोआपच मला नवी कविता सुचत आहे आहे
म्हणून मी खूप खुश आहे
सर्वांचे छान छान प्रतिसाद मिळत आहे
मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.......... _/\_....
अजयराजे .........
एकदा तरी आयुष्यात तुला
एकदा तरी आयुष्यात तुला भेटणार आहे
तुला मनातील सर्व सांगणार आहे ,
मनातील सांगताना आयुष्य पूर्ण सरुन जाणार आहे
सर्तानाही आयुष्य पुन्हा जगावे वाटणार आहे
एकदा तरी आयुष्यात तुला भेटणार आहे
तुला सोबत घेऊन खूप चालणार आहे
चालता चालता खूप थकवा जाणवणार आहे
पण थकल्यावर तुझ्याच आधाराची
गरज भासणार आहे ........
अजयराजे...........
तुला मनातील सर्व सांगणार आहे ,
मनातील सांगताना आयुष्य पूर्ण सरुन जाणार आहे
सर्तानाही आयुष्य पुन्हा जगावे वाटणार आहे
एकदा तरी आयुष्यात तुला भेटणार आहे
तुला सोबत घेऊन खूप चालणार आहे
चालता चालता खूप थकवा जाणवणार आहे
पण थकल्यावर तुझ्याच आधाराची
गरज भासणार आहे ........
अजयराजे...........
मराठ्याची जात हाय
मराठ्याची जात हाय
शिवबाचा छावा हाय
कोणाला घाबरत न्हाय
असतील लांडगे कितीही
डोक्यावर शिवबाचा हात हाय
सांगा त्या लांडग्यांना औकातीत रहा
करून टाकीन तुकडे
मी मराठ्याची जात हाय...
जय महाराष्ट्र
अजयराजे .
०२.०८.२०१३
शिवबाचा छावा हाय
कोणाला घाबरत न्हाय
असतील लांडगे कितीही
डोक्यावर शिवबाचा हात हाय
सांगा त्या लांडग्यांना औकातीत रहा
करून टाकीन तुकडे
मी मराठ्याची जात हाय...
जय महाराष्ट्र
अजयराजे .
०२.०८.२०१३
Subscribe to:
Comments (Atom)






