Monday, 5 August 2013

खूप प्रेम केले तुझ्यावर नाही भेटली तू मला काही

खूप प्रेम केले तुझ्यावर नाही भेटली तू मला काही
हरकत नाही तुझ्या नशिबातच तुझे आणि माझे प्रेम
नाही त्याला मी तरी काय करणार,
तुझ्या सुखातच माझे सुख आहे
तुझ्या दुख:तच माझे दुख: आहे
तू जे केले ते तुझ्या साठी योग्य असेल
म्हणून केले अशील एवढा विस्वास आहे
माझा तुझ्यावर तू राहा कोठे हि सुखात
राहा एवढेच  सांगणे आहे तुला
तुला आशीर्वाद तर नाही देऊ शकत पण
माझ्या सुभेच्छा तुझ्या पाठीशी
कायम आहेत हेच शेवटचे सांगणे तुला
काळजी घे स्व:ताची .....

अजयराजे घाटगे
०५.०८.२०१३   

No comments:

Post a Comment