प्रिय मित्र आणि मैत्रिनिनो
मी रोज दुसर्यांच्या वर लिहतो आज स्वतः वर लिहिले ह्या वर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा...
.
.
जास्त विचार नाही करायचा असे म्हटले तरी
विचार करतो
जास्त त्रास नाही करायचा असे म्हटले तरी
त्रास करून घेतो
जास्त बोलायचं नाही म्हंटल तरी बोलतो
कोणाचे मन दुखवायचं नाही म्हंटल तरी न कळत दुखवतो
स्वतासाठी तर रोज जगायचं म्हणतो तरी पण दुसर्या साठी काही वेळ तरी जगतो
तिला नाही आठवायचं म्हंटल तरी आठवतो
नाही येणार ती स्वप्नात तरी हि तिला स्वप्नात पाहायला लवकर झोपतो
मी कसा का असेना मी मला खूप आवडतो म्हणूनच मी या जगात जगू शकतो ,,,,,
अजयराजे
२२.०५.२०१३

No comments:
Post a Comment