कसे काय होईना आपण सर्वजण फेसबुक च्या माध्यमातून एकमेकांच्या सानीध्यात आलो
तुमची मैत्री मला आवडली तसे मी कोणाशी जास्त बोलत नाही पण आज सर्वांसाठी
लिहिले आहे ,
तुमची मैत्री मला आवडली तुम्ही माझे खूप छान मित्र / मैत्रिणी आहात त्या बद्दल काही
शंका नाही ,
पण हे सजून घ्या
मैत्रीला कोणतीच परिभाषा नाही
आणि परिसीमा ही नसते.
अनोळखी कुणी कधी
इतके जवळचे होऊन जाते की कळतही नाही,
पण काही छोट्या छोट्या कारणास्थव मैत्री मध्ये फुट पाडू नका कारण मैत्री हि अशी एकच आहे कि त्या मध्ये स्वार्थ नसतो ती पण नशिबानेच मिळते आपण म्हणतो काही मिळवायचे असेल तर स्वताच्या हाताने मिळवायचे असते पण काही गोष्टी ह्या नशिबानेच मिळतात त्या मध्ये एक मैत्री आहे
स्वताचे स्वार्थ साधाय साठी मैत्री करू नका ,,,,,, एवढेच सांगणे........
तुम्हाला व तुमच्या सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा.....
तुमच्याशी असलेल मैत्रीचे नात असेच चिरतर
राहो हीच इच्छा,
आई जगदंबा तुमच्या सर्व मनो कामना पूर्ण करो.
मी आपला आभारी आहे
अजयराजे.....
No comments:
Post a Comment