शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Saturday, 17 August 2013
गुलाब
गुलाब फुलावा तसा चेहरा तुझा खुलतो
मोगऱ्याचा गंध तुझ्या रेशमी केसातून दरवळतो
गालावर गुलाबच्या पाकळ्यांचा रंग निघतो.
सखे तुजे सुंदर वर्णन करताना,,
कधी कधी तुझ्या सवे स्वप्नात रमतो........
अजयराजे घाटगे...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment