Wednesday, 14 August 2013

माझ स्वप्न आहे


माझ स्वप्न आहे तुझ्या सोबत जगायचं
तुझ स्वप्न आहे माझ्या सोबत फिरायचं
पण सये आयुष एक प्रवासच आहे
आयुष्याच्या या प्रवासा मधेच
मी तुझ्या सोबत जगायचं आणि
तू माझ्या सोबत फिरायचं........


अजयराजे घाटगे

No comments:

Post a Comment