Tuesday, 27 August 2013

राजकुमारी


सुंदर तुझे डोळे घारे सखे जणू चंद्राला हि लाजण्यास भाग पाडे
केस तुझे सळ सळसळीत त्या फुढे रेशीम हि फिके पडे,
चाल तुझी अशी सखे जसी स्वर्गातून अप्सरा चाले
मधुर तुझा स्वर जशी कोकिळा गीत गाये,
दिसते तू सुंदर अशी स्वप्नातील
जशी राजकुमारी तू शोभे.

अजय घाटगे..!

No comments:

Post a Comment