Friday, 2 August 2013

तुझी साथ.....

तुझी साथ.....
आहे तुझी साथ तर कसलीच नाही मला भीती ....
तुझी साथ असताना भेटवस्तूंची किंमत तरी किती ....
कवडी मोल आहेत या सगळ्या वस्तू तुझ्या पुढे ....
फक्त तूच माझा साठी अनमोल आहेस
मझ्या मनात आहेस फक्त तू ....

आजच्या या प्राक्टीकॅल जगात .....
माझी फक्त एकच अपेक्षा आहे ...
थोडी जरी तुला मझ्या मनातील भावना कळली.....
तरी माझ्या साठी पुरेसे आहे ....

अजयराजे...
२०.०५.२०१३

No comments:

Post a Comment