Saturday, 17 August 2013

लोक म्हणतात

लोक म्हणतात प्रेमात
पडलेले वेडे असतात
पण ते हे का विसरतात कि
कोणाच्या तरी प्रेमानेच
ते शहाणे झालेले असतात.

अजयराजे घाटगे....

No comments:

Post a Comment