Saturday, 3 August 2013

हि कविता माझ्या एका खास मैत्रिणी साठी लिहिले आहे .

हि कविता माझ्या एका खास मैत्रिणी साठी लिहिले आहे .... 
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा........ 
नमिता आयुष्यात पहिली तू एक माझी अशी मैत्रीण आहेस कि माझ्या जावळीची वाटली तुझ्याशी मैत्री मी कधीच तोडू शकणार नाही तुझ्याशी कधी ओळख झाली समजले नाही कधी जवळची वाटली हे हि समजले नाही तुझ्याशी मैत्री करायचे मनात न्हवते माझ्या तरी देखील कशी काय मैत्री झाली, हे मी हि सांगू शकत नाही बोलतेस तू कधी कधी पण त्या दिवसाची आठवण कायम स्वरूपी येत असते तू तशी छानच आहेस पण मला तुझ्या बोलण्याची स्टाइल खूपच आवडते त्या बोलण्यातून जरा पण परके पनाची जाणीव नाही होत, तुझ्याशी बोलताना सर्व दुखः विसरून जाते किती जरी दुख: असले तरी मन पुन्हा आनंदात फिरायला लागते तुझ्यावर किती हि लिहिले तरी कमीच आहे.. शेवटी मी एवढेच बोलतो तुझ्याशी असेलेल मैतरीच नात असेच चिरतर राहो हीच इच्छा, आई जगदंबा तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण करो. .........तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा........
 अजयराजे ०३.०८.२०१३

No comments:

Post a Comment