Thursday, 15 August 2013

ते शब्द.

ते शब्द.
ते शब्दच होते जरा वेगळे
ती दिसली तरी मला स्वत: सांगायचे
मनात नसले तरी.
तिच्या वर लिह असे स्वत: सांगायचे
आजचे शब्द जरा,
वळीव पावसा सारखे आहेत
मनात आले तर बरसतात नाही तर
कधी स्वताच्या मर्जीने स्वतावरच रुसतात
तर कधी कारण नसताना हि हसतात...

अजयराजे......

No comments:

Post a Comment