शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Saturday, 17 August 2013
तुझे रूप
कधी मला तुझे रूप पाहू देशील का
कधी नजरेला नजर मिळवशील का
कधी भावनांनी भावनांशी बोलशील
हे असे लाजणे सोडून,
मनातील मनला मनापासून
समजावशील का ??
अजय घाटगे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment