save girl child........
नको जीव घेऊ मुलीचा बाई
तिला हि जे जग पाहू दे ग आई
तिला व्हायचं हाय होणाऱ्या
शिवबाची आई नको घेऊ
मुलीचा जीव बाई
का ग असे करते बाई
विसरली तू का तू हि मुलगी आहे हे बाई
नको रे जीव घेऊ मुलीच्या बाबा
तिला हि घडवायचा आहे या महाराष्ट्राचा
शिवबा,
तिला हि जगू दे रे बाबा,
विसरू नको ग तू हि कोणाची
तरी मुलगी आहे बाई
विसरू नको रे तुला हि कोणाच्या
तरी मुलागीनेच जन्म दिला आहे बाबा
नको मारू ग जिवंत पणीच मुलीला
तिलाहि हे जग पाहू दे बाई
नको मारू ग मुलीला तिला हि
ह्या जगात जगू दे ग आई
नको मारू रे बाबा शेवटी तिच्याच
पोटी घेईल जन्म घेईल शिवबा
नको मारू रे तिला बाबा तुलाच बोलेल
ती प्रेमाने बाबा,
नको मारू ग मुलीला बाई
तुलाच बोलेल ती प्रेमाने आई,,....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
अजयराजे घाटगे
०८.०८.२०१३
नको जीव घेऊ मुलीचा बाई
तिला हि जे जग पाहू दे ग आई
तिला व्हायचं हाय होणाऱ्या
शिवबाची आई नको घेऊ
मुलीचा जीव बाई
का ग असे करते बाई
विसरली तू का तू हि मुलगी आहे हे बाई
नको रे जीव घेऊ मुलीच्या बाबा
तिला हि घडवायचा आहे या महाराष्ट्राचा
शिवबा,
तिला हि जगू दे रे बाबा,
विसरू नको ग तू हि कोणाची
तरी मुलगी आहे बाई
विसरू नको रे तुला हि कोणाच्या
तरी मुलागीनेच जन्म दिला आहे बाबा
नको मारू ग जिवंत पणीच मुलीला
तिलाहि हे जग पाहू दे बाई
नको मारू ग मुलीला तिला हि
ह्या जगात जगू दे ग आई
नको मारू रे बाबा शेवटी तिच्याच
पोटी घेईल जन्म घेईल शिवबा
नको मारू रे तिला बाबा तुलाच बोलेल
ती प्रेमाने बाबा,
नको मारू ग मुलीला बाई
तुलाच बोलेल ती प्रेमाने आई,,....
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
अजयराजे घाटगे
०८.०८.२०१३
No comments:
Post a Comment