Thursday, 29 August 2013

तुझ्या साठी


 
 
 
 
 
तुझ्या साठी एक एक दिवस तुझ्या
शिवाय घालवला,
आठवण तुझी येत
होती म्हणून मी फोटो
तुझा पहिला,
फोटो पाहताना आठवणीतील
आनंद अश्रू न सांगताच ढळला....!

अजय घाटगे.

No comments:

Post a Comment