Tuesday, 13 August 2013

सुंदर तू


सुंदर तू
सुंदर तुझी चाल, गुलाबी तुझे गाल
ओठ तुझे लाल
कदाचित म्हणूनच मिळत असेल
शब्दांना माझ्या ताल...

अजयराजे घाटगे ..........

No comments:

Post a Comment