Saturday, 17 August 2013

मेघ

मेघ बरसतात आठवण  तुझी करून देतात त्या आठवणी मधून मला
काही नवीन शब्द सुचतात,
मला होत असलेल्या भावना त्या शब्दांना कळतात
त्या भावना मधूनच मला काही कविता करायला
शब्दच भाग पडतात

अजयराजे घाटगे

No comments:

Post a Comment