Thursday, 22 August 2013

तुझा हात


तुझा हात हातात असल्यावर मला नाही
काश्याची भीती,
काळजी करू नको प्रिये सांभाळीन मी
आयुष भर अशीच तुझी प्रीती..


अजय घाटगे........

No comments:

Post a Comment