Wednesday, 28 August 2013

प्रतीक्षा

प्रतीक्षा आहे जी तुझ्या शिवाय कधी संपणार नाही
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू माझ्याशिवाय राहणार नाही
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू सर्वत्र माझ्याच शोधात राहशील तेव्हा मी तुझ्या समोर आल्याशिवाय राहणार नाही....
मला प्रतीक्षा आहे त्या दिवस
ाची ज्या दिवशी
तू माझ्या प्रेमाला नकार देणार नाही ..

अजयराजे घाटगे.
....................

No comments:

Post a Comment