शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Thursday, 22 August 2013
तू गेल्यावर आता मी
तू गेल्यावर आता मी
एकटाच राहत असतो
जुन्याच शब्दा मधून नवीन
कवितेच्या शोधात असतो
त्या कवितेंचाच मला खूप
आधार असतो,
त्या कविते मधूनच तुझा
आभास होतो,
तू गेल्यावर,
आज काल तुझा आभासच
मला महत्वाचा वाटतो,
अजय घाटगे....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment