Wednesday, 28 August 2013

दर वेळी

दर वेळी भेटायला आल्यावर
बहाणा तुझा नवीन असतो,
चेहरा तुझा गुलाब सारखा खुलत असतो,
केसात मोगऱ्याचा गजरा असतो
त्या गाजऱ्याचा गंध सर्वत्र पसरतो

गालावर लाल रंग असतो,
दिवस तुझ्या सहवासात
खूप छान जातो पण
जाताना तू डोळ्यातून
अश्रू अपुसुक निघतो..

अजयराजे घाटगे

No comments:

Post a Comment