Tuesday, 6 August 2013

प्रतीक्षा

प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तुला प्रेम कळेल
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू फक्त आणि फक्त
माझीच वाट पाहशील
प्रतीक्षा आहे त्या दिवसाची जेव्हा तू मी येणार हे
कळताच वाट माझी आतुरतेने पाहशील........

अजयराजे घाटगे..........

No comments:

Post a Comment