अबोला
अबोला तू धरतेस म्हणून मी काही बोलत नाही
नजर तू झुकवते म्हणून नजरे ने हि काही सांगू शकत नाही
प्रयत्न किती हि केला तुला बोलके करण्याचा तरी,
तुझा अबोला काही सुटत नाही
आयुष्यातील एक एक दिवस तुझ्या शिवाय सरलेला
सखे आता मला पाहवत नाही......
अजयराजे घाटगे ...........
No comments:
Post a Comment