Monday, 5 August 2013

प्रतेक गोष्टी मध्ये चेष्टा मस्करी हे बरोबर आहे काय ??

प्रतेक गोष्टी मध्ये चेष्टा मस्करी हे बरोबर आहे काय ??

मला वाटते काही लोक फेसबुक वर फक्त आणि फक्त टाइम पास कराय साठी येतात
त्यांना हे माहित नसते पुढचा माणूस कोण आहे........... आपण त्याच्याशी कसे बोलय हवे .......कोणत्या शब्दात बोलय हवे .........
काय समजतात हे स्वताला कोण जाने
उगाच आहे सोशल नेटवर्क आहे म्हणून काही हि बोलायचे काहींच्या बोलण्याला तर ......
कसलाच अर्थ नसतो ........ वरती काय लिहिले आहे आपण त्यावर काय बोलावे हे तरी
समजाय हवे ना.......ह्यांना काय आणि किती सांगावे हाच प्रश्न मला पडतो....................
किती जरी समजवले तरी तेच तेच असते,
मित्रानो खरच नका वापर करू रे सोशल नेट वर्क चा त्याचा काही तरी उपयोग करा ...
तुमच्या भावी आयुष्यात त्याची तुम्हालाच मदत होईल मला नाही आणि............................. मी हे सांगतोय हे माझी प्रतिष्टा वाढावी म्हणून न्हवे मला खरच कोण कडून काही अश्या अपेक्षा न्हवत्या आणि कधीच नसणार आहेत ,
मला माझ्या नशिबाने सर्व काही मिळाले आहे त्या मधेच मी माझे सुखाने राहत आहे ....................

धन्यवाद,

No comments:

Post a Comment