Sunday, 18 August 2013

ये परत तू मी एकटाच आहे

ये परत तू मी एकटाच आहे
तुझ्या शिवाय आता मला कोणीच
नाही तुझ्या आधारच आज मला खूप'
महत्वाचा आहे,
तू ये परत आज मी तुझीच वाट पाहत
आहे.
शोना येशील ना माझ्या या एकटे
पणाला दूर करशील ना,
तू येशील परत म्हणून आज मी त्या
तुझ्याच स्वप्नात जगत आहे .,

अजय घाटगे

No comments:

Post a Comment