Monday, 12 August 2013

आला श्रावण

आला श्रावण रान वन बहरून बागडे
मोर लांडोर अस्मात बागडे
इद्र धनुष  सप्त रंगांत वाहे
श्रावण महिन्याचा आस्वादच न्यारा 
फुलतो जसा अवकाशी मोर पिसारा...


अजयराजे






No comments:

Post a Comment