Monday, 26 August 2013

तुझ्या सोबत खूप बोलून हि मी अबोल होतो

तुझ्या सोबत खूप बोलून हि मी अबोल होतो
तुझ्या पासून दूर असून हि तुझ्या अभासाला
जवळ करत होतो,

प्रत्येक वेळेस तुझ्या सोबत जगायचं नवीन
एक स्वप्न पाहत होतो,
तुझ्यावर विस्वास होता म्हणूनच
तू दिलेल्या नाकारलाच
मी माझे प्रेम समजत होतो...

अजयराजे घाटगे....

No comments:

Post a Comment