Friday, 2 August 2013

हसत होतो ,रडत होतो

हसत होतो ,रडत होतो
जीवन गाणे गात होतो
न जाने का कधी मला हा
कवितेचा छंद लागला...

कवितेचा छंद आगळा
वेगळा मिळे मनाला माझ्या नवा तजेला,
मन माझे त्यात गुंतत आहे
मग आपोआपच मला नवी कविता सुचत आहे आहे

म्हणून मी खूप खुश आहे
सर्वांचे छान छान प्रतिसाद मिळत आहे
मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.......... _/\_....

अजयराजे .........

No comments:

Post a Comment