Monday, 5 August 2013

तू ये म्हणून पण नाही भेटलो मी तुला

काल मैत्री दिना दिवशी
तू ये म्हणून पण नाही भेटलो मी तुला
मला पण
काल मला खरच तुला भेटायचं
होत पण काही कारणास्थव नाही जमले
म्हणून माझा ना इलाज होता ,
मी समजू शकतो तुला काही वेळ तरी दुख: झाले असेल
पण खरच माझा काल न इलाज होता
काल न कळत मी तुझ्या भावना दुखावल्या असतील
तर मला माफ कर एक दिवस नक्की भेटेन तुझ्या हातात
बांधाय घेतलेला दोस्ती चा धागा मी तसाच जपून ठेवेन
जेव्हा एक भेटशील तेव्हा तोच धागा मी तुझ्या हातात
बांधेन नाराज होऊ नको तू मला समजून घेशील
अशी आशा बाळगतो,
आपली मैत्री जशी आहे तशीच चिरंतर राहील असा शब्द आहे माझा ...

काळजी घे स्व:ताची............

तुझाच मित्र,

अजयराजे

No comments:

Post a Comment