शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Thursday, 15 August 2013
किनारा
आज तो सुंदर किनारा तुझीच वाट पाहू लागलाय
सखे कसे सांगू तुला तुझ्या येण्याची
चाहूल लागतातच
तुझ्या सुंदरतेला पाहण्या साठी
हा भरती आलेला समुद्र
हि आज शांत झालाय,
अजयराजे घाटगे
१६.०८.२०१३
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment