Friday, 30 August 2013

होकार

स्वर तुझा नाजून आहे
चेहरा तुझा हसरा आहे
हसरा चेहरा मला छळत आहे
तुझ्या साठीच आज मी मलाच
विसरत आहे
तुझ्या नाजूक स्वरातून
होकार ऐकण्या साठीच
आज काल मी अबोल राहत आहे .


अजय घाटगे

No comments:

Post a Comment