शब्द माझ्या मनातले ..
Pages
Marathi
जय शिवराय__/|\__
Tuesday, 13 August 2013
आला श्रावण
आला श्रावण आले बहरून रानवने
मस्तीत जोडीने मोर-लांडोर बागडे
सप्तरंगी इंद्रधनू अस्मानात वाहे
उन-सरींचा खेळ उतरे चित्र आगळे
आस्वाद श्रावणाचा रुबाबच न्यारा
फुलला जसा अवकाशी मोरपिसारा......
अजयराजे घाटगे........
१३.०८.२०१३
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment