Saturday, 24 August 2013

ती सुंदर


ती सुंदर ती छान ती नाजून
हळूवार चाल,
मंजुळ आवाज,
नजर करते बेभान.
रागीट चेहरा खुलून दिसतो साजरा
रेशमी केस,
गुलाबी गाल नेत्र घारे
खूपच दिसतात छान
माझ्या स्वप्नातील ती
जरा आहेच छान.

अजयराजे घाटगे

No comments:

Post a Comment