Wednesday, 28 August 2013

तुला पहिले

तुला पहिले कि मन अगदी
विचित्र होते
समोर आलीस कि स्वप्नात
असल्याच भासवत.
त्या विचित्र मनाला समजवायला
गेले तर ते तुझ्याच विश्वात रमत
असत.

अजयराजे घाटगे.
२८.०८.२०१३

No comments:

Post a Comment