Saturday, 17 August 2013

सांग तिला

सांग तिला तुझ किती प्रेम आहे तिच्या वर
सांग तिला मनातील भवनाचा खेळ होत आहे
विचार तिला तुझे किती प्रेम आहे माझ्यावर
सांग तिला पहिले आणि शेवट चे प्रेम  केलय
फक्त तिच्यावर......

अजयराजे घाटगे 

No comments:

Post a Comment