Tuesday, 6 August 2013

तुझ्या सुंदरतेच वर्णन


तुझ्या सुंदरतेच वर्णन शब्दात करू
कि काव्यात काही समजत नाही
शब्दात करायचं म्हंटल कि
शब्दच तुझ्या सुंदरते वर फिदा असतात
माघार नाही घायची म्हंटल तर
आम्हीच फिदा आहोत तू नको
होऊ शब्दच असे सांगतात..!


अजयराजे घाटगे
०५.०८.२०१३

No comments:

Post a Comment