चाल तू एकटाच.....
तू एकटाच नाही कोण तुला समजून चालत राहा
मागचा विचार नको करू मागे जसे आहेत तसेच राहतील
तसेच तुला पुढे हि भेटतील,
आले किती हि अडथळे त्यांना मात कराय शिक तू
नाही हात तुझ्या डोक्यावर तुला तुझे आयुष स्वत:
घडवायचं आहे,
आयुष्यात अशी खूप लोक भेटतील तुला काही मदत हि करतील
तर काही घात हि करतील तुझा,
विचार करू नको त्यांचा ,
तुला पुढे जायचं आहे हेच ध्येय ठेव तुझ्या समोर
आली किती हि वादळे,
शेवटी वादळे आहेत ती वारा कमी झाल्यावर त्यांना शांत व्हावेच लागते
जेव्हा तू त्या वादळांना शांत करशील तेव्हा तुझा हात धरणारे कोणी हि नसेल
तुला त्यातूनच काही अनुभव शिकाय भेटतील
नको पर्वा करू कोणाची जेव्हा तुला तुझे ध्येय गाठायचे
असेल,
जेव्हा तू असे करशील तेव्हा तू तुझे ध्येय आनंदात
मिळेल,,,,,
अजयराजे
१२.०८.२०१३
०१.०० रात्र

No comments:
Post a Comment