Saturday, 3 August 2013

समोर आलो की थोडीशी हडबडतेस


समोर आलो की थोडीशी हडबडतेस
नाही बोललो तरी स्वताहून बोलतेस
दिसलो की गालवर छान खळी पाडतेस
हसता हसता कधी आनंद अश्रू ढाळतेस,
त्यातून हि खुदकन हसतेस
कधी कधी खूप रागवतेस देखील ,
रागावलीस कि न बोलताच निघून जातेस
नंतर चूक कळल्यावर निरागस चेहऱ्याने
मग माफ़ी मागतेस
वाढदिवसाची पार्टी मात्र अजून हि देतेस .
कधी काही थोडीशी अबॊल राहतेस .
सुख दुख:त सगळ्यांना सांभाळून घेतेस
तू बरोबर असलीस कि आधार वाटतो
आज तुला तू माझी छान मैत्रीणआहे हेच सांगावे वाटेत........
आणि आहे हेच सांगतो.....
तुझ्याशी असेलेल मैतरीच नात असेच चिरतर राहो हीच इच्छा,
आई जगदंबा तुझ्या सर्व मनो कामना पूर्ण करो. .......

*****तुला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धनु *****


अजयराजे.......

No comments:

Post a Comment