तुझ्या तिरक्या नजराच मला
भुलवत आहेत
तू सोडतेस मोकळे केस
मी मात्र त्यात गुंतत आहे
तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत आहे
त्या मोहवणाऱ्या क्षणात
हरवत आहे
तुझ्या साध्या स्पर्शानही
मी बेभान होत आहे
काय माहित मला असे का होत
आहे,
तू म्हणते प्रेम आहे
मी म्हणतो आभास आहे
काही का होईना
ह्या वरून हे तरी समजल
तुला तरी माझे प्रेम मान्य आहे..
...
अजयराजे
भुलवत आहेत
तू सोडतेस मोकळे केस
मी मात्र त्यात गुंतत आहे
तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत आहे
त्या मोहवणाऱ्या क्षणात
हरवत आहे
तुझ्या साध्या स्पर्शानही
मी बेभान होत आहे
काय माहित मला असे का होत
आहे,
तू म्हणते प्रेम आहे
मी म्हणतो आभास आहे
काही का होईना
ह्या वरून हे तरी समजल
तुला तरी माझे प्रेम मान्य आहे..
...
अजयराजे
No comments:
Post a Comment