Thursday, 22 August 2013

तुझ्या सुंदरते वर काही ओळी लिहित होतो

तुझ्या सुंदरते वर काही ओळी लिहित होतो
जितक्या ओळी लिहित होतो
तितक्याच वेगाने तुझ्या प्रेमात
पडत होतो,

अजय घाटगे

No comments:

Post a Comment