गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
नाही प्रेम करावेसे वाटत आता कोणावर
नाही कळत भावना कोणाला
तिच्या साठीच जगत होतो
तिच्या साठीच खूष नसून हि आनंदात
राहत होतो आता फक्त त्या आठवणी
आणि उरले फक्त आणि फक्त आभासच
गेली ती सोडून राहिले फक्त आभास
गेली माझे मन तोडून मनातील प्रेम
नाही समजले तिला
भावनांशी शेवटी खेळायचं होत तिला
खेळली ती भावनांशी शेवटी आनंद
झाला तिला भावना दुखावल्या
माझ्या काही अर्थच नाही राहिला
प्रेमाला,'
शेवटी आठवणीच उरल्या आता
जगायला ...
अजयराजे घाटगे..
२४.०८.२०१३
१०.११ सकाळ
नाही प्रेम करावेसे वाटत आता कोणावर
नाही कळत भावना कोणाला
तिच्या साठीच जगत होतो
तिच्या साठीच खूष नसून हि आनंदात
राहत होतो आता फक्त त्या आठवणी
आणि उरले फक्त आणि फक्त आभासच
गेली ती सोडून राहिले फक्त आभास
गेली माझे मन तोडून मनातील प्रेम
नाही समजले तिला
भावनांशी शेवटी खेळायचं होत तिला
खेळली ती भावनांशी शेवटी आनंद
झाला तिला भावना दुखावल्या
माझ्या काही अर्थच नाही राहिला
प्रेमाला,'
शेवटी आठवणीच उरल्या आता
जगायला ...
अजयराजे घाटगे..
२४.०८.२०१३
१०.११ सकाळ
No comments:
Post a Comment