Monday, 26 August 2013

तुला

तुला माझ्या अबोल्यातून समजली नाही तरी
नजरेतून तरी समजेल माझ्या मनाची व्यथा
याच आशेवर आज मी राहत आहे
का कुणास ठाऊक तुझ्या प्रेमातील एक एक
दिवस तुझ्या शिवाय तुझ्याच साठीच सरत आहे.....

अजय घाटगे

No comments:

Post a Comment