Wednesday, 14 August 2013

शिवबा राजे


शिवबा राजेना मानाचा मुजरा ........_/''\_...........
होय तुच या महाराष्ट्राचा
बुलंद छावा,
महाराष्ट्राच्या माती मध्ये
जन्मलेला तूच आमचा हिरा,
जिजाऊ पोटी जन्मलेला ला
शेर तू शिवबा,
स्वराज्या साठी झटलेला
बाप तूच आमुचा,
गर्व आहे मला तू बनवलेल्या स्वराज्यात
जन्मल्याचा .........
अभिमाने
तुझे गुण गान गातो मावळा हा तुझा .....

जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे
जय महाराष्ट्र

.
.
.


अजयराजे घाटगे
१४.०८.२०१३

No comments:

Post a Comment