आज मी तुझीच वाट पाहत आहे
का कळत नाहीं भास तुझेच छळत आहेत
किती प्रेम करते हे माहित नाहीं
पण आज हि तुझी वाट पाहत आहे
का पाहत आहे हे हि नाहीं माहित
पण आजहि खरचं तुझी वाट पाहत आहे
कधी कधी ते भासच सोबती असतात
तेच कसे जगायचं शिकवतात
त्यांना हि समजून पहिले ते हि तुझीच,
बाजू घेत असतात मला तरी काही माहित
नाहीं तुझ्या विषयी तरी हि मी तुझीच
वाट पाहत आहे,
आज तेच मला त्या मैत्री पासून प्रेमा पर्यंत
ची आठवण करून देतात,
तू हि तितकेच प्रेम करते जेवढे मी करतो
हे तेच सांगतात,
तू येणार म्हणूनच मी जगत आहे शोना
मी खूप स्वप्ने पहिली आहेत
शोना तू परत ये मी आज तुझीच
वाट पाहत आहे शोना ........
अजय घाटगे
१०.०८.२०१३
का कळत नाहीं भास तुझेच छळत आहेत
किती प्रेम करते हे माहित नाहीं
पण आज हि तुझी वाट पाहत आहे
का पाहत आहे हे हि नाहीं माहित
पण आजहि खरचं तुझी वाट पाहत आहे
कधी कधी ते भासच सोबती असतात
तेच कसे जगायचं शिकवतात
त्यांना हि समजून पहिले ते हि तुझीच,
बाजू घेत असतात मला तरी काही माहित
नाहीं तुझ्या विषयी तरी हि मी तुझीच
वाट पाहत आहे,
आज तेच मला त्या मैत्री पासून प्रेमा पर्यंत
ची आठवण करून देतात,
तू हि तितकेच प्रेम करते जेवढे मी करतो
हे तेच सांगतात,
तू येणार म्हणूनच मी जगत आहे शोना
मी खूप स्वप्ने पहिली आहेत
शोना तू परत ये मी आज तुझीच
वाट पाहत आहे शोना ........
अजय घाटगे
१०.०८.२०१३
No comments:
Post a Comment