Thursday, 29 August 2013

मी तुझ्या .................

मी तुझ्या .................
मी तुझ्या साठी नाही झुरत मी माझ्या प्रेम साठी झुरतोय
मी तुझी काळजी नाही करत मी माझ्या प्रेमाची काळजी करतोय

मी तुझ्या साठी नाही राहत मी माझ्या प्रेमा साठी राहतोय
मी तुझ्या साठी विरहात नाही राहत मी माझ्या प्रेमा साठी एकटा राहतोय

मी तुझ्या साठी नाही कविता नाही करत मी माझ्या तुझ्यावर
केलेल्या प्रेमा साठी कविता करतोय.

तू नको गैर समज करून घेऊ मी तुला माझ प्रेम समजवण्याचा
प्रयत्न करतोय.........
कारण मी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करतोय..

अजय घाटगे
२९.८.२०१३

No comments:

Post a Comment