Tuesday, 20 August 2013

मी असाच आहे

मी असाच आहे किती जरी केले तरी
माझाच आहे,
माझ्या मनाला पटेल तेच करत असतो
कारण मला माझे मन सागत असते तू जे
करत आहेस ते काही चुकीच नाही,
तसा मी रागीट पण आहे पण कारण
असेल तरच राग राग करतो,
कारण मला राग आला तर
मी स्वताला हि विसरत असतो,,
आणि तेच योग्य आहे असे मला वाटते
मला जास्त कोणाशी बोलाय आवडत नाही
करणा शिवाय मी कोणाशी बोलत नाही
कारण नसतानाहि टाइम पास कराय ला मला
जमत नाही,
मी कोणाला काही सांगत असतो ते किती बरोबर
असते कधी कधी मला हि माहित नसते,
मला कोण काय म्हणतो त्या कडे मला लक्ष
द्यायचि गरज नसते कारण मला माहित आहे
मी कोण आहे,
मी कोणाला हि कमी लेखत नाही मला माहित नसते
समोर कोण आणि कसा आहे हे.
मी कधी टाइम पास केला नाही आणि करणार पण नाही,
हे माझे माझ्या मनाने लिहिले आहे
हे किती योग्य आहे हे हि मला माहित आहे..............
**********सर्वच मला समजावे इतका हि मी काही शहाणा
नाही जे आहे तेच सांगतोय यात कसलाही
बहाणा नाही*************
*****जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल
तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल
तर तुमचे मनापासून स्वागत आहे *****
धन्यवाद
 

No comments:

Post a Comment