Thursday, 8 August 2013

आज तुझी खूप आठवण येत आहे

आज तुझी खूप आठवण येत आहे
सारखे तुझेच भास छळत आहेत
आठवणीत तुझ्या आज खूप
दुखः होत आहे
आज परत त्या दिवसाची आठवण होत आहे
आजचा दिवस फक्त तुझ्याच आठवणी मध्ये
घालवायचा आहे
आज तुझी खूप आठवण येत आहे .......

अजयराजे घाटगे......

No comments:

Post a Comment