Sunday, 25 August 2013

तुझी आठवण

तुझी आठवण म्हणजे स्पर्श मोर पिसा जसा
तुझी आठवण म्हणजे आभास स्वप्नांचा
तुझी आठवण म्हणजे कधी कधी असते सजा
तुझ्या आठवणीतच मला मिळते कधी कधी
मजा,
तुझ्या आठवणीच्या अंधारातून मिळतोय किरण
आशेचा,
तुझी आठवण म्हणजे विऱ्हातून मिळणारी
एक नवी आशा
आशेतून मिळतोय माझ्या जीवनाला नवीन
उजाळा,
जीवनाला मिळते त्या आठवणीतूनच एक नवी
दिष्या.
अशी हि,
तुझी आठवण सतावणार आहे काय माहित
किती दिवस रात्र..........

अजय घाटगे....

No comments:

Post a Comment