Friday, 16 August 2013

आयुष

आयुष हे असच असत
काही कमवायचं असत
तर काही गमवायच असत
काहीच्या साठी घर असत
तर काहीच्या साठी मोकळ रान
असत ...

अजयराजे..

No comments:

Post a Comment