लिहायचं खूप आहे ग तुझ्यावर
तुझ्या सुंदर ते वर,
तुझ्या सुंदर चेहऱ्यावर
तुझ्या रेशमी केसांवर
तुझ्या नाजूक हालचालीवर
तुझ्या शर्मिली अदेवर
ओठातून निघणाऱ्या मधुर स्वरावर
रागाने पाहिलेल्या त्या रागीट अदेवर
तुझ्या सोबत जगलेल्या त्या सुंदर
क्षणावर,
विरहात जगलेल्या भावनांवर.
पण नाही लिहू शकत मी तुझ्यावर
कारण शब्दच सुचत नाहीत
तुझ्या सोबत नसल्यावर........
अजयराजे घाटगे .
१७ .०८.२०१३
११.०० रात्र
तुझ्या सुंदर ते वर,
तुझ्या सुंदर चेहऱ्यावर
तुझ्या रेशमी केसांवर
तुझ्या नाजूक हालचालीवर
तुझ्या शर्मिली अदेवर
ओठातून निघणाऱ्या मधुर स्वरावर
रागाने पाहिलेल्या त्या रागीट अदेवर
तुझ्या सोबत जगलेल्या त्या सुंदर
क्षणावर,
विरहात जगलेल्या भावनांवर.
पण नाही लिहू शकत मी तुझ्यावर
कारण शब्दच सुचत नाहीत
तुझ्या सोबत नसल्यावर........
अजयराजे घाटगे .
१७ .०८.२०१३
११.०० रात्र
No comments:
Post a Comment