Saturday, 31 August 2013

प्रेम

प्रेम हे असेच असते कधी रडवते कधी हसवते
काही स्वताच रुसत तर कधी स्वताहून रुसवते
प्रेमात भावना म्हण्त्वाच्या असतात त्या कदीच
दुखवायच्या नसतात
आयुष्यात प्रेम हे एकदाच होत
पण ते प्रेम कधी नाही विसरायचं
जितके मनात आहे तितकेच
करायचे असत
नका करू मैत्री माझ्याशी चंद्र ताऱ्या सारखी
 जितकी मनात आहे तितकीच
मना पासून मैत्री करा माझ्याशी

कवी
अजयराजे घाटगे 

No comments:

Post a Comment